लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

एलसीबीने तहसील चौकात ७५ लाखांची रोख पकडली; आयोगाच्या नियमांचे उल्लंघन - Marathi News | 75 lakh cash seized by LCB at Tehsil Chowk; Violation of Commission Rules | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एलसीबीने तहसील चौकात ७५ लाखांची रोख पकडली; आयोगाच्या नियमांचे उल्लंघन

अकोला अर्बन बँकेचा पैसा : निवडणूक आयोगाच्या ॲपवर नोंद असलेले वाहन नव्हते ...

NPCI चं नवं फीचर, खातं लिंक न करताही कुटुंबातील सदस्य करू शकणार UPI ट्रान्झॅक्शन; पाहा डिटेल्स - Marathi News | NPCI s new feature upi circle UPI transactions by family members without linking accounts See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NPCI चं नवं फीचर, खातं लिंक न करताही कुटुंबातील सदस्य करू शकणार UPI ट्रान्झॅक्शन; पाहा डिटेल्स

UPI Transation : जर तुम्ही यूपीआय वापरत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन फीचर आलं आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं एक नवीन फीचर लाँच केलंय. ...

कर्मचाऱ्यांना लोकसभेचे अजूनही मानधन नाही; अधिकाऱ्यांकडे दिलेले पैसे गेले कुठे, चौकशी करण्याचे आश्वासन - Marathi News | Employees appointed in Lok Sabha polls are still unpaid Promise to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांना लोकसभेचे अजूनही मानधन नाही; अधिकाऱ्यांकडे दिलेले पैसे गेले कुठे, चौकशी करण्याचे आश्वासन

नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे, जिल्हा निवडणूक शाखेचे स्पष्टीकरण ...

Kasba Vidhan Sabha: रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस - Marathi News | Disparity in election expenses of hemant rasane ravindra dhangekar the election Officer will be appointed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस

गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची खर्चमर्यादा २८ लाख होती, ती आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे ...

EPF बॅलन्स तपासण्यासाठी वेबसाईटवर लॉगइन करण्याची गरज नाही; काही सेकंदात मिळणार माहिती - Marathi News | epf balance check easiest way Without UAN Number | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF बॅलन्स तपासण्यासाठी वेबसाईटवर लॉगइन करण्याची गरज नाही; काही सेकंदात मिळणार माहिती

EPF Balance: जर तुमच्या EPF खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर आता वेबसाईटवर जाऊन लॉगइन करण्याची गरज नाही. EPFO ने आता सदस्यांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ...

Positive Energy Plants : ही पाच झाडे लावा घरातील वातावरण राहील प्रसन्न - Marathi News | Positive Energy Plants : Plant these five plants and the atmosphere in the house will be happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Positive Energy Plants : ही पाच झाडे लावा घरातील वातावरण राहील प्रसन्न

सुंदर झाडेदेखील घरातील सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. ...

आयुष्यभर १ लाख रुपयांची पेन्शन हवीये? LIC ची ही पॉलिसी करेल तुमचं स्वप्न पूर्ण, खर्चाचं टेन्शन राहणार नाही - Marathi News | Want a lifetime pension of Rs 1 lakh LIC New Jeevan Shanti Plan will make your dream come true there will be no tension of Money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आयुष्यभर १ लाख रुपयांची पेन्शन हवीये? LIC ची ही पॉलिसी करेल तुमचं स्वप्न पूर्ण, खर्चाचं टेन्शन राहणार नाही

LIC Pension Plan : निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळावी, अशी प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला पैशांचं टेन्शन राहणार नाही. ...

बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा - Marathi News | Share market Elcid Investments Share delivered huge return just in 4 month rs 1000 turn into 9 crore rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा

महत्वाचे म्हणजे, हा शेअर देशातील सर्वात महागडा शेअर बनला आहे... ...