ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
Multibagger Stock: स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये बाजारात घसरण असतानाही मोठी तेजी दिसून आली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...
Meesho Share Price : लिस्टींगमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या मीशोच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे ४०,००० कोटी रुपये बुडाले. ...
Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या योजनांवर गुंतवणूकदारांना पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत राहणार आहे. पोस्ट ऑफिस देशवासियांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत आहे. ...
Bank of Baroda Home Loan Salary Eligibility: भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात केली होती. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे होम लोनच्या व्याजदरातही मोठी घट झाली आहे. ...
PCMC Election 2026 ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत, त्यांनी लोकांची घरेदारे पाडली, रस्त्यावर आणले. ...
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वर्ष २०२६ अतिशय शानदार ठरणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा पेन्शनचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...
PCMC Election 2026 आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत, मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया. ...
SIP Calculator: एसआयपी कधीही सातत्यपूर्ण परतावा देत नाहीत, परंतु दीर्घकाळात यामध्ये तोटा होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. ...