कष्टानं कमावलेला पैसा नुसता बँकेत ठेवून वाढत नाही, तर तो योग्य ठिकाणी गुंतवावा लागतो. पण, गुंतवणूक नक्की कुठे आणि कशी करावी? आपला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल? या प्रश्नांनी अनेकजण गोंधळलेले असतात. ...
ED On Online Gaming App Winzo: ऑनलाइन गेमिंग ॲप WinZo च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाहा नक्की काय म्हटलंय ईडीनं, का केली त्यांच्यावर कारवाई. ...
Jolly Maker Society : स्वप्नांचे शहर मुंबईत, अगदी लहान घर खरेदी करणे देखील सामान्य व्यक्तीसाठी एक मोठा संघर्ष बनला आहे, त्यात मासिक देखभाल शुल्क देखील एक मोठा भार आहे. अशात मुंबईतील ही गृहनिर्माण वसाहत चर्चेचा विषय ठरली आहे. ...
Post Office Time Deposit : पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट (टीडी) योजना आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक मोठ्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत, तरीही पोस्ट ऑफिस चांगले आणि स्थिर परतावा देत आहे. ...