लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

सामान्यांवर १०० लाख कोटी कर्ज, सोने, पर्सनल लोनवरील थकबाकीही वाढली - Marathi News | 100 Lakh Crore loans to common people, gold, personal loan arrears also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांवर १०० लाख कोटी कर्ज, सोने, पर्सनल लोनवरील थकबाकीही वाढली

देशभरातील एकूण कर्जवितरण व्यवसायात तेलंगणात २९% वाढ झाली आहे. ...

तब्बल ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; ईडीच्या नावाचा वापर करून घातला गंडा - Marathi News | As many as 450 investors were defrauded of crores Scam by using ED name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४५० गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; ईडीच्या नावाचा वापर करून घातला गंडा

देशभरातील राजकीय क्षेत्रात विशेषत: विरोधकात ईडीची दहशत निर्माण झाल्याचा गैरफायदा फसवणुक करणारे घेऊ लागल्याचे दिसून आले ...

सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार - Marathi News | SEBI changed the rules The mutual fund investment amount will go to the accounts of minors only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीने नियम बदलले; म्युच्युअल फंड गुंतवणुकीची रक्कम केवळ अल्पवयीन मुलांच्या खात्यात जाणार

हा नियम १५ जून २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती सेबीने दिली आहे. ...

तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला - Marathi News | Murder of computer engineer for three thousand rupees The cab driver was caught within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला

दोघांची ओळख झाल्यावर अभियंत्याने कॅबचालकाकडून ३ हजार घेतले होते ...

तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच - Marathi News | As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल ...

पुण्यातील ग्रामीण भागात CNG चा तुटवडा, पंपावर लांबच्या लांब रांगा - Marathi News | Shortage of CNG in rural areas of Pune long queues at pumps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ग्रामीण भागात CNG चा तुटवडा, पंपावर लांबच्या लांब रांगा

सीएनजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनधारकांना दुहेरी संकट ...

पुण्यात गावठी दारुसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ संशयित आरोपींना अटक - Marathi News | 30 lakh worth of goods including Gavathi liquor seized in Pune 47 suspected accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गावठी दारुसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ संशयित आरोपींना अटक

पुणे जिल्ह्यातील हाथभट्टीनिर्मिती, साठवणूक, विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागा मोहीम सुरु ...

बाणेर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा ताब्यात; साडेचार लाखांचे २२ ग्रॅम कोकेन जप्त - Marathi News | Drug trafficker arrested in Baner area 22 grams of cocaine worth four and a half lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा ताब्यात; साडेचार लाखांचे २२ ग्रॅम कोकेन जप्त

बाणेर येथील युथिका सोसायटीजवळील रस्त्यावर परदेशी नागरिक कोकेन विकण्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती ...