लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा - Marathi News | earning from fixed deposit can be affected after tax deduction know this tds rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा

मुदत ठेवींकडे सर्वसाधारणपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा हा नफा कर कपातीनंतर कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या... ...

गायब झालेल्या २ हजाराच्या नोटा अवतरल्या; बाजारात दररोज २ कोटीची गुलाबी रोकड गल्ल्यात - Marathi News | 2000 notes that disappeared is again in market; 2 crore pink cash in the Chhatrapati Sambhajinagar's market every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गायब झालेल्या २ हजाराच्या नोटा अवतरल्या; बाजारात दररोज २ कोटीची गुलाबी रोकड गल्ल्यात

नोट बदलण्यासाठी काही बँकेत, वीजबिल केंद्रावर मागितले जातेय आधारकार्ड ...

Indian Currency : एकेकाळी ५००० आणि १०००० नोटाही होत्या चलनात, माहितीये याचा इतिहास? - Marathi News | Indian Currency Once there were 5000 and 10000 notes in circulation, do you know the history of it? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ५००० आणि १०००० नोटाही होत्या चलनात, माहितीये याचा इतिहास?

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. ...

How to become rich: तुम्हालाही श्रीमंत बनण्याची इच्छा आहे? 'या' ३ ठिकाणी करा गुंतवणूक - Marathi News | Do you know How to become rich Invest in these 3 things mutual fund equity office rental space | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हालाही श्रीमंत बनण्याची इच्छा आहे? 'या' ३ ठिकाणी करा गुंतवणूक

श्रीमंत होण्यासाठी योग्य वेळी आणि स्मार्ट पद्धतीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 550 crore of post-matric scholarship is credited to the account of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला? - Marathi News | Only rich people have 2000 notes Why go to the bank if we dont have it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?

तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही ...

पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर - Marathi News | 2 thousand note in petrol pumps malls Demonetisation announcement usage of 2000 notes increased for purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर

२ हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही, परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांचीच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी ...

काय हा खोटारडेपणा! मृत व्यक्तीच्या पत्नीला फसवले; बँक खात्यातून ४ लाख हडपले - Marathi News | What a lie! cheated on the deceased's wife; Money was stolen from the bank account | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काय हा खोटारडेपणा! मृत व्यक्तीच्या पत्नीला फसवले; बँक खात्यातून ४ लाख हडपले

मृत व्यक्तीच्या बँक खात्यावरून आपणच ती व्यक्ती असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे देऊन ४ लाख रुपयांची एफडी काढून घेतली ...