लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका - Marathi News | this casts doubt on the integrity stability of the currency p Chidambaram s criticism on 2000 note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...यामुळे चलनाच्या अखंडतेवर, स्थिरतेवर शंका निर्माण;" २ हजारांच्या नोटेवरून चिदम्बरम यांची टीका

दोन हजार रुपयांच्या नोटा सामान्य जनतेच्या गरजेच्या नव्हत्या, चिदम्बरम यांचं वक्तव्य. ...

कर्ज घेण्याच्या विचारात आहात, मग आधी जाणून घ्या सिबिल स्कोअर किती लागतो? - Marathi News | Thinking of getting a loan so first know how much a CIBIL score you need know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेण्याच्या विचारात आहात, मग आधी जाणून घ्या सिबिल स्कोअर किती लागतो?

क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडच्या सदस्य बँका प्रत्येक महिन्याला कर्जदाराची संपूर्ण माहिती सिबिलला सादर करतात आणि त्यावर आधारित हा अहवाल तयार केला जातो.  ...

बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे महागात पडले; व्यावसायिकाने २७ लाख गमावले - Marathi News | Believing fake emails became costly The businessman lost 27 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे महागात पडले; व्यावसायिकाने २७ लाख गमावले

एका इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला बनावट ई-मेल चा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला ...

गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार - Marathi News | How 2000 rs note tension will go buying level will increase mumbai stores shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार

सामान्य नागरिकांसोबत, व्यावसायिक, विक्रेतेही हैराण ...

प्रथमच खेडी शहरांवर भारी, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा फंडा प्रत्येकालाच भावला - Marathi News | For the first time ever the UPI payment increased in villages online digital payment gpay phonepe upi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रथमच खेडी शहरांवर भारी, यूपीआयद्वारे पैसे देण्याचा फंडा प्रत्येकालाच भावला

यूपीआयद्वारे पैसे देण्याचा हा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे, व्यवहार उच्चांकावर  ...

Fixed Deposits: १२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न  - Marathi News | Fixed Deposits: This government bank is offering bumper interest on 12 months FD, return as much as 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न 

Fixed Deposits: बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये बदल केला आहे. ...

ट्रॅव्हल कंपनीचा डेटा चोरून 62 लाखांच्या 150 विमान तिकिटाची परस्पर विक्री... - Marathi News | Mutual sale of 150 flight tickets worth 62 lakhs by stealing data of travel company... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅव्हल कंपनीचा डेटा चोरून 62 लाखांच्या 150 विमान तिकिटाची परस्पर विक्री...

पुण्यातील कोट्यावधी रुपयांचा ट्रॅव्हल व्यवसाय असलेल्या दोन नामांकित ट्रॅव्हल एजन्सीची आर्थिक फसवणूक ...

पुण्यात IPL च्या लाईव्ह मॅचवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ६ जणांना अटक - Marathi News | 6 people were arrested for online betting on live matches in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात IPL च्या लाईव्ह मॅचवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ६ जणांना अटक

कारवाईमध्ये १६ मोबाईल आणि २ लॅपटॉप असा मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला ...