लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Modi Government Over 2000 in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

Uddhav Thackeray Slams Narendra Modi : सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ! जाणून घ्या, कोणत्या राज्यात किती वाढला? - Marathi News | 7th pay commission government employees da hike news rajasthan uttar pradesh bihar tamilnaddu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ! जाणून घ्या, कोणत्या राज्यात किती वाढला?

7th Pay Comission DA Hike : केंद्र सरकार आता 42 टक्के महागाई भत्ता देत आहे, जो पूर्वी 38 टक्के होता. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. ...

Sanjay Raut :"50 खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच 2 हजारांच्या नोटा, 40 आमदार हैराण; धावपळ चाललीय फार मोठी" - Marathi News | Sanjay Raut Slams eknath shinde and 40 mlas Over 2000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"50 खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच 2 हजारांच्या नोटा, 40 आमदार हैराण; धावपळ चाललीय फार मोठी"

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि 40 आमदारांवर घणाघात केला आहे.  ...

IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश - Marathi News | Three arrested for betting on IPL Big action in Kondhwa involving big bookies including a pub owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता ...

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना देखील मंत्रीपदासाठी 'ऑफर - Marathi News | BJP MLA Krishna Khopde was also 'offered' for the post of minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना देखील मंत्रीपदासाठी 'ऑफर

खोपडे यांनी केलेल्या दाव्यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना सहा ते सात महिन्यांअगोदर शर्मा नावाच्या व्यक्तीचा दिल्लीहून त्यांना फोन आला होता. ...

Stock Market: या स्टॉकने दिला जबरदस्त रिटर्न, पैसे मोजून थकाल, तुम्हीही त्यात केलीय का गुंतवणूक - Marathi News | Stock Market: Genesys International stock has given tremendous returns, you are tired of counting money, have you also invested in it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या स्टॉकने दिला जबरदस्त रिटर्न, पैसे मोजून थकाल, तुम्हीही त्यात केलीय का गुंतवणूक

Stock Market: शेअर बाजारातील चढ उतारांदरम्यानही एका स्टॉकने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. या शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये ११०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला ...

संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by paying betel nut of 20 lakhs for property, wife and three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीसाठी २० लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या, पत्नीसह तिघांना अटक

कळंबोली सेक्टर ६ येथील उद्यानात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जसपाल निस्तर सिंग खोसा (४८) यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा उलगडा करून गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांची पत्नी व इतर दोघांना अटक केली. ...