लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

धायरी आणि नर्हे परिसरात जीबीएसचा धोका पुन्हा वाढला; शुध्द पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजनेच्या सूचना - Marathi News | GBS risk increases again in Dhayri and Narhe areas Suggestions for measures for clean water supply pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरी आणि नर्हे परिसरात जीबीएसचा धोका पुन्हा वाढला; शुध्द पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजनेच्या सूचना

धायरी आणि नर्हे भागात तातडीने शुध्द पाण्य़ासाठी उपाययोजना कराव्यात तसेच या भागातील पाण्य़ाची तपासणी करावी. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास पत्र ...

कैद्यांसाठीच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा; वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी, राजू शेट्टींचा आरोप - Marathi News | Scam worth crores in purchases for prisoners in maharashtra Senior police officers also involved alleges Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्यांसाठीच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा; वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी, राजू शेट्टींचा आरोप

चांगले अन्न दिले तर कारागृहात कैदी ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले असल्याचे शेट्टींनी सांगितले ...

Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Cancer hospital to be set up in Pune Information from Minister of State Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली असून ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे ...

या कंपनीला मिळतोय सरकारी योजनेचा फायदा, शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड!  - Marathi News | Stock market shakti pumps share surges huge after this govt scheme order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीला मिळतोय सरकारी योजनेचा फायदा, शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड! 

सलग दुसऱ्या दिवशी लागलं अप्पर सर्किट... ...

देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती?  - Marathi News | high net worth individuals increased in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात वेगाने वाढतेय संपत्ती! करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचणार, सध्या किती? 

High net worth individuals india: नाइट फ्रैंकचा अहवाल; केवळ एका वर्षात श्रीमंत वाढले ६ टक्क्यांनी, २०२८ पर्यंत देशात करोडपतींची संख्या ९३,७५३ वर पोहोचण्याचा अंदाज आहे. ...

पैशांची बचत करण्यात बायको नवऱ्यापेक्षा एक पाऊल पुढे! 'या' सवयींमुळे त्यांची पर्स कधीच नसते रिकामी - Marathi News | why women considered better than men in terms of saving habits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची बचत करण्यात बायको नवऱ्यापेक्षा एक पाऊल पुढे! 'या' सवयींमुळे त्यांची पर्स कधीच नसते रिकामी

Women's Saving Habits : पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक पैशांची बचत करतात हे संशोधनातून समोर आलं आहे. यापाठीमागे त्यांच्या काही सवयी कारणीभूत असतात. ...

पर्सनल लोनच्या बाबतीत 'या' ६ चुका कधीही करू नका, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | never make these 6 mistakes in case of personal loan otherwise you will have to regret it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोनच्या बाबतीत 'या' ६ चुका कधीही करू नका, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Personal Loan : तुम्ही जर पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर काही चुका टाळायला हव्यात. अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल. ...

होर्डिंग पाडले, पण कारवाईचे काय? महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची 'तेरी भी चुप मेरी भी चुप' - Marathi News | The hoardings were demolished but what about the action? of senior officials of the pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होर्डिंग पाडले, पण कारवाईचे काय? महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची 'तेरी भी चुप मेरी भी चुप'

होर्डिंग प्रकरणात अधिकाऱ्यांची दिशाभूल करून होर्डिंग उभारणीस अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रशासनातील लोकांची चाैकशी होणार की नाही? ...