लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक - Marathi News | Clashes between 2 groups over slum redevelopment 17 people booked 5 arrested in aundh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक

पुर्नविकास होण्याच्या नावाखाली १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले. ...

'तुला जिवंत ठेवणार नाही', कामावरून काढल्याचा राग, कामगाराने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातला दगड - Marathi News | I won't keep you alive angry at being fired worker throws stone at businessman head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुला जिवंत ठेवणार नाही', कामावरून काढल्याचा राग, कामगाराने व्यापाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

कामावर दांड्या मारत असल्याने, ग्राहकांशी उद्धपटपणे बोलत असल्याने ३ वर्षांपूर्वी कामगाराला कामावरून काढून टाकण्यात आले होते ...

Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा - Marathi News | New metro lines will be launched for Pune residents Ajit Pawar announces proposal of Rs 9,897 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव देण्यात आला आहे ...

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Fake residence proof for RTE admission Crime against 18 parents sensational incident in Bhugaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार

शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक - Marathi News | Teacher in Wani duped of Rs 14 lakh; online fraud | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक

Yavatmal : शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकी ...

शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा - Marathi News | post office fd makes profits of lakhs without any risk before investing check offers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा

post office fd : बँकांसोबतच पोस्ट ऑफिसद्वारेही एफडी योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे सुरक्षितपणे गुंतवू शकता. ...

१२० लाख कोटींची गरज..! भारतीय कंपन्यांना का हवंय इतकं कर्ज? समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | 120 lakh crores Indian companies need loan Important information has come to light | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२० लाख कोटींची गरज..! भारतीय कंपन्यांना का हवंय इतकं कर्ज? समोर आली महत्त्वाची माहिती

भारतीय कंपन्यांना पुढील काही वर्षांत सुमारे १२० लाख कोटी रुपयांच्या कर्जाची गरज भासणार आहे. काय आहे यामगचं कारण? ...

पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका - Marathi News | Kidnapping for ransom Man rescued in just 6 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने अपहरण अपहरण; व्यक्तीची अवघ्या ६ तासांत सुटका

आरोपी हे अपहरण केलेल्या इसमासह कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्राजसला ताब्यात घेतले ...