लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा! - Marathi News | Postal Life Insurance Yugal Suraksha Scheme Joint Life Cover for Couples | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!

Postal Life Insurance: जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र विमा घ्यायचा असेल, तर पोस्टल लाइफ इन्शुरन्सची कपल प्रोटेक्शन पॉलिसी हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये, दोघेही एकाच पॉलिसीमध्ये कव्हर केले जातात. ...

UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं? - Marathi News | UPI New Rules From 1 August 2025 everything from balance check to auto pay will change see what s new for you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?

UPI New Rules From 1 August 2025: १ ऑगस्टपासून UPI मध्ये काही मोठे बदल होणार आहेत. या बदलांमुळे त्याचा वापर करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल. ...

Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Land purchase and sale transaction Tired of the hassle of moneylender interest, the farmer took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ...

बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून? - Marathi News | Oh my! 12 kg of ganja, gutkha worth Rs 3.5 lakh seized; Where did all this come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?

शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ...

३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का? - Marathi News | Inactive post office accounts of 3 years will be closed see what is the process to reactivate the account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?

Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये लोक पैसे गुंतवू शकतात आणि खूप मोठा फंड जमा करू शकतात. ...

UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार - Marathi News | New restrictions on UPI transactions phonepe gpay paytm Digital discipline to be implemented from August 1 how will it affect you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार

UPI Transactions: युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ॲप्समधून व्यवहार करणाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे नियम गुगल पे, फोन पे, पेटीएमसह सर्व यूपीआय ॲप्सवर लागू होतील. ...

बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे? - Marathi News | rs 67000 crore lying in banks unclaimed deposit sbi icici no one has claimed it where is the most money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बँकांमध्ये, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, ६७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम निष्क्रिय पडून आहे. या पैशासाठी कोणीही दावेदार सापडत नाहीये. ...

'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | 'I'll leave you', a waiting young man was robbed by a rickshaw driver, shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवून मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला ...