लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी - Marathi News | Prime Focus Limited Stock 10 percent high bought by many celebrities investors including Ranbir Kapoor ramesh Damani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

Prime Focus Limited Stock: शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. यानंतर आजही कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. ...

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार - Marathi News | EPFO 3.0 to Revolutionize PF Services with Instant Withdrawals and Auto-Transfers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार

PF Services : आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुलभ होणार आहे. आता कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय काही मिनिटांत १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. ...

ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक - Marathi News | Do you also press the Cancel button twice when withdrawing money from an ATM Does this trick really work know fact check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक

ATM Cancel Button Trick: जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी 'कॅन्सल' बटण दोनदा दाबलं तर तुमचा पिन चोरीला जाणार नाही, तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल. ...

जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल? - Marathi News | GST reduction will save on the family s monthly expenses but where and how will you invest the saved money sip mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?

जीएसटी सुधारणा २०२५ अंतर्गत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर दरात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. या दर कपातीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक खर्चात प्रत्यक्ष बचत होणारे. ...

अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती - Marathi News | Heavy rain damage; Panchnama work in final stage, government supports farmers, Agriculture Minister Bharane's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ...

६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस - Marathi News | multubagger stock Moschip Technologies Share Semiconductor company s stock huge rally 6 days Prime Minister Modi s focus is on this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस

Moschip Technologies Share: हा सलग सहावा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा यात तेजी दिसून येत आहे. अशा प्रकारे, आठवड्याच्या आधारावर शेअर ४२% पर्यंत वाढला आहे. ...

Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ! - Marathi News | Astro Tips: If your planetary position is 'this', you will benefit from the stock market, otherwise, it's a no-brainer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!

Astro tips: झटपट श्रीमंत करणारा मार्ग म्हणजे शेअर मार्केट पण ते सगळ्यांनाच फळते असे नाही, ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून कोणाला लाभ कोणाला तोटा ते पाहू.  ...

No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का? - Marathi News | festive season companies giving No Cost EMI Nothing is free understand the math do you really not have to pay interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

No Cost EMI: होम अप्‍लायन्स, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करताना ग्राहकांना अनेकदा No Cost EMI चा पर्याय दिला जातो. नो कॉस्ट ईएमआयद्वारे ग्राहकाला व्याजमुक्त हप्त्यांमध्ये वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळते. ...