लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | How will the GST reduction benefit the aquaculture business overall? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटी कपातीचा मस्त्यपालन व्यवसायासाठी एकंदरीत कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

संरक्षित मासे, कोळंबी आणि शिंपल्यांवरील जीएसटी कमी केल्याने देशाच्या सागरी अन्न  निर्यातीला जागतिक स्तरावर बळकटी मिळेल. त्याचसोबत स्वच्छ आणि सुरक्षित प्रक्रिया केलेल्या सागरी अन्नाचा देशांतर्गत वापर वाढेल. ...

GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या - Marathi News | GST Rate Change Activa Splendor Pulsar royal enfield Which bike scooter will become cheaper and which will become more expensive after GST change Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या

GST On Bikes and Scooters: जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे रोजच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बाइक्स स्वस्त झाल्या आहेत. पण, महागड्या बाइक्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण? - Marathi News | Will you become a millionaire with SIP or PPF Who will make you a millionaire with an annual investment of rs 95000 who is the real champion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, योग्य पर्याय निवडणं महत्वाचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ...

फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर - Marathi News | Post Office Scheme Sukanya Samriddhi Yojana: Get ₹70 Lakh With Just ₹400 Daily Savings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर

Post Office Scheme : आम्ही तुम्हाला अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेबद्दल सांगत आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला मोठी रक्कम देऊ शकते. यामध्ये, ४०० रुपये वाचवून तुम्ही सुमारे ७० लाख रुपये जमा करू शकता. ...

Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात - Marathi News | Share Market News The stock market started with a bullish start for the third consecutive day shares of these companies had a strong start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात

Share Market Opening 3 September, 2025: बुधवारी, भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये तेजीसह व्यवहार करू लागला. आज सलग तिसरा दिवस आहे जेव्हा बाजारानं वाढीसह सुरुवात केली आहे. ...

'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? - Marathi News | Deutsche Bank to Sell India Retail Business, Invites Bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Deutsche Bank : जर्मन बँक ड्यूश बँक भारतातील आपला किरकोळ व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. रिटेल बँकिंग मालमत्तेसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख २९ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. ...

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक - Marathi News | 13 kg of hydroponic marijuana seized at airport; Four arrested by Customs Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक

विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले ...

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा - Marathi News | Hema Malini Sells Two Flats in Mumbai's Andheri for ₹12.5 Cr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, दुप्पट नफा

Hema Malini Property: हेमा मालिनी यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील त्यांचे दोन अपार्टमेंट विकले आहेत. हेमा मालिनी यांनी या अपार्टमेंटमधून बाजारभावापेक्षा दुप्पट नफा कमावला आहे. ...