लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक - Marathi News | Police arrested 11 people from Pune who molested girl in Goa beach | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक

बागा बीचवर ही मुलगी तिच्या १७ वर्षीय भावासह बसली होती. ...

तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | The accused filed a complaint against the both person due to girls molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे. ...

नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला - Marathi News | Murderous assault on students in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विद्यार्थिनीवर छेडखानीतून खुनीहल्ला

विद्यार्थिनीची छेडखानी करून तिच्यावर खुनीहल्ला करण्यात आला. ही घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपी दीपक विमल अग्रवाल (१९) रा. एमआयजी कॉलनी याला अटक केली आहे. ...

एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी - Marathi News | nashik,one,side,love,girl,acid,attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

नाशिक : प्रेमसंबधास नकार दिल्याने विनयभंग करून चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडित तरुणीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...

विमानात महिलेकडे पाहून एनआरआयनं केला हस्तमैथुन, पोलिसांकडून अटक - Marathi News | NRI man masturbates sitting beside Indian woman on board a flight from Istanbul, arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात महिलेकडे पाहून एनआरआयनं केला हस्तमैथुन, पोलिसांकडून अटक

दिल्लीला येणाऱ्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला पाहून एनआरआय प्रवाशानं चक्क हस्तमैथुन केला आहे. ...

म्हातारचळ! वृद्ध तांत्रिकाने 23 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले - Marathi News | Aged Tantric abandoned the marriage of 23-year-old women | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हातारचळ! वृद्ध तांत्रिकाने 23 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले

चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत 76 वर्षीय वृद्ध तांत्रिकाने चान्नी येथील 23 वर्षीय विवाहित युवतीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या भावाने 15 मे रोजी चान्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. ...

नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन - Marathi News | Shameful behavior with a woman in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निद्रिस्त महिलेसोबत लज्जास्पद वर्तन

प्रवासादरम्यान एका निद्रिस्त महिला (वय २५) प्रवाशासोबत लज्जास्पद वर्तन करून खासगी बसचालकाने तिचा विनयभंग केला. बुधवारी रात्री धावत्या बसमध्ये ही घटना घडली. ...

वांद्रेत गतिमंद महिलेवर बलात्कार - Marathi News | Woman raped in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत गतिमंद महिलेवर बलात्कार

एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने ५५ वर्षाच्या गतिमंद महिलेवर १२ दिवस अत्याचार केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. ...