लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

नागपुरात विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड - Marathi News | Molestation with law student in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ...

80 टक्के बलात्कार हे महिलांच्या सहमतीनं होतात, मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | embarrassing statement of cm manohar on rapes crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 टक्के बलात्कार हे महिलांच्या सहमतीनं होतात, मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वादग्रस्त विधान केलं आहे. ...

नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग - Marathi News | Molestation of break up girlfriends booked in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा विनयभंग

ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा (वय २८) मोबाईल फोडून तिला तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

हायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक  - Marathi News | High Court lawyer molested; Juhu police arrested three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायकोर्टाच्या वकिलाच्या मुलीचा विनयभंग; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक 

याप्रकरणी जुहू पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने बलेनो कार हस्तगत केली असून तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत - Marathi News | Molestation of woman by obscenity during travel; two accused arrested in Golegaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत

दोन्ही आरोपी गोळेगाव येथीलच रहिवासी असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...

वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्याने भररस्त्यात तरुणीला मारहाण करून फाडले तिचे कपडे - Marathi News | A complaint was lodged with the Traffic Police and her clothes were ripped by the girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्याने भररस्त्यात तरुणीला मारहाण करून फाडले तिचे कपडे

याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.  ...

नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by father in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच केला अत्याचार

वासनांध वडिलाने सख्ख्या अल्पवयीन मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनविल्याची घटना काटोल शहरात घडली. फिर्यादी मुलगी (१७ वर्षे) अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न रंगवित होती. ...

महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना - Marathi News | Girl saved from rape due to vigilance of woman; Events in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेच्या सतर्कतेमुळे बलात्कारापासून वाचली चिमुकली; नागपुरातील घटना

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चार वर्षीय मुलीचे भविष्य अंधकारमय होण्यापासून बचावले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...