क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...
या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ऑफर्सचा धूमाकूळ आहे. कंपनीने आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये सध्या रिलायन्स जिओने एक ऑफर लाँच केली आहे. ...
मायक्रोमॅक्सच्या सब-ब्रँड YU ने सध्या आपला लेटेस्ट YU Ace स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनची गेल्या 6 सप्टेंबरला फ्लॅश सेलच्या माध्यमातून ऑनलाइन विक्री करण्यात आली होती. ...
रिलायन्स जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. जिओ फोनवर आता व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. यासाठी युजर्सला जिओ अॅप स्टोअरमधून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. ...