lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:26 AM2018-09-12T00:26:06+5:302018-09-12T00:26:15+5:30

कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल.

Now information on the sour land can be done on mobile | पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

पेरणीयोग्य जमिनीची माहिती आता मोबाइलवर

मुंबई : कुठल्या मातीत, कुठले पीक कधी घ्यावे, त्याला किती पाणी द्यावे, हे शेतकऱ्याला आता त्याच्या मोबाइलवर कळू शकेल. त्यासाठी बीएसएनएलने रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाशी करार केला आहे. ही माहिती रिलायन्सच्या ‘अनलिमिट’ ब्रॅण्डअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बीएसएनएलला दिली जाणार आहे.
‘अनलिमिट’ अंतर्गत ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ (आयओटी) तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याचा वापर शेती, वाहतूक व्यवस्था व वैद्यकीय उपचारांमध्ये करता येतो. यासाठी कंपनीने बीएसएनएलशी करार केला आहे. यामुळे या मोबाइलधारकांना आयओटीआधारित विविध अ‍ॅप्सचा लाभ घेता येणार आहे.

Web Title: Now information on the sour land can be done on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल