लाइव न्यूज़
 • 02:09 PM

  मुंबई : छगन भुजबळ ट्विटरवर; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मानले आभार

 • 01:22 PM

  जे जे मध्ये डॉक्टरांचे जोरदार आंदोलन. पुतळ्याजवळ डॉक्टरांनी ठाण मांडले.

 • 12:47 PM

  नाशिक : नाशिककरांची आज सावलीने सोडली साथ… शून्य सावली दिवसाची अनुभूती येण्यास सुरुवात

 • 12:42 PM

  पालघर : पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या आज दोन सभा

 • 12:39 PM

  जालना : घनसावंगी तालुक्यातील मचिंद्रनाथ चिंचोली येथे दहा ते पंधरा वयोगटातील पाच मुली लघु सिंचन तलावात बुडाल्या. दोघींना वाचविण्यात ग्रामस्थांना यश.

 • 11:45 AM

  कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांचं शक्तिप्रदर्शन

 • 11:36 AM

  आजारपणाला कंटाळून चित्रपट निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

 • 11:35 AM

  शनिवारी रात्री उशीरा अहमदनगर - पुणे महामार्गावर कंटेनर व स्कॉर्पिओचा अपघात, दोघे ठार

 • 11:27 AM

  नवी दिल्ली - शपथविधीनंतर 24 तासांत बहुमतही सिद्ध करेन : एचडी कुमारस्वामी

 • 11:19 AM

  वाशिम : मंगरुळपीर पोलीसांनी आज २० मे रोजी ८५ लाख रुपये किंमतीचा गुटखा (कच्चा माल) पकडला.

 • 11:04 AM

  अहमदनगर शहरातील सावेडी कचरा डेपोला आग , अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

 • 11:03 AM

  यवतमाळ : शहरात पाणी टंचाईचा विस्फोट, टँकर येत नसल्याने रविवारी सकाळी दोन ठिकाणी नागरिकांचा रास्ता रोको

 • 10:28 AM

  महाबळेश्वरच्या अर्थरसिट दरीत मृतदेह सापडला

 • 09:37 AM

  कल्याण (पश्चिम) सिंडिकेट भागात आग; जीवितहानी नाही.

 • 08:36 AM

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून चार दिवस हिमाचल दौऱ्यावर

All post in लाइव न्यूज़