आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोहम्मद असिफ अंसार खान (19) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (20) या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
एकेकाळी आघाडीवर असलेल्या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी चिनी कंपन्यांपुढे नांगी टाकली आहे. मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन आणि इंटेक्स यांसारख्या भारतीय कंपन्या आता अस्तित्वासाठी झगडत आहेत. ...
कंपनीच्या या सेलमध्ये ग्राहकाने खरेदी करण्यासाठी Mobikwick चा वापर केल्यास ग्राहकाला 15 टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. 4 दिवस वेगवेगळ्या थीम्सवर हा सेल आधारलेला असणार आहे. ...
अकोला: जिल्ह्यात मोबाइल चोरट्यांनी चोरलेल्या तसेच खिशातून गहाळ झालेल्या, वाहनातून पळविलेल्या मोबाइल मिसिंगच्या तब्बल एक हजारावर तक्रारी झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. ...