लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस - Marathi News | 2 mobile thefts during Modi's rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींच्या सभेप्रसंगी १७ मोबाइल चोरीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तपोवन साधुग्राम येथे आलेल्या नागरिकांपैकी तब्बल १७ नागरिकांना आपले मोबाइल, तर दोघांना दुचाकी गमवावी लागली. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मोबाइलवर चलाखीने डल्ला मारला ...

व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर - Marathi News | Be! Now you can share whatsapp status on Facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्वा! आता व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फेसबुकवरही करता येणार शेअर

व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने जगभरात कोट्यावधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. ...

खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर - Marathi News | google added new data saver feature in android tv to let users watch tv with mobile dat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! मोबाईल डेटाने टीव्ही पाहता येणार; गुगलने आणलं दमदार फीचर

सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल डेटाच्या मदतीने आता युजर्सना लवकरच टीव्ही पाहता येणार आहे ...

मोबाइल हिसकावले - Marathi News | Mobile shook | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल हिसकावले

गरवारे पॉइंट येथे बसची वाट पाहत असलेल्या तीन युवतींजवळ अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. ...

मोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ - Marathi News | Phone battery decides the mood of the user; An increase in stress if 50 percent | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ

आज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. यामुळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. ...

Narendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात? - Marathi News | Know, which mobile phone and SIM card does Prime Minister Narendra Modi use? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात?

Narendra Modi Birthday Special : तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतं सिमकार्ड वापरतात याबाबत दोन वर्षापूर्वी एक माहिती समोर आली होती. ...

फिंगरप्रिंटने लॉक-अनलॉक होणार Whatsapp; कसं ते जाणून घ्या - Marathi News | how to activate whatsapp fingerprint lock | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फिंगरप्रिंटने लॉक-अनलॉक होणार Whatsapp; कसं ते जाणून घ्या

युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅप देखील सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. ...

देशातील पहिला 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन Realme XT लाँच - Marathi News | Realme XT launches the country's first 64 megapixel camera phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशातील पहिला 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन Realme XT लाँच