Mobile shook | मोबाइल हिसकावले

मोबाइल हिसकावले

नाशिक : गरवारे पॉइंट येथे बसची वाट पाहत असलेल्या तीन युवतींजवळ अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी अर्चना बालाजी ससाणे (२३, रा. राजूरबहुला) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बसथांब्यावर ससाणे या पूजा पावडे यांच्यासोबत बसच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकाविला. या गुन्ह्यात चोरट्यांनी १४ हजारांचे मोबाइल लांबविले.

Web Title: Mobile shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.