लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं - Marathi News | Coronavirus how to recharge reliance jio mobile number through atm SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

Coronavirus : जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे. ...

Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध - Marathi News | Coronavirus how long coronavirus can live on a smartphone SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोना अलर्ट! स्मार्टफोनवर इतका वेळ जिवंत राहू शकतो कोरोना, वेळीच व्हा सावध

Coronavirus : कोरोना व्हायरस हा स्मार्टफोनवर जिवंत राहू शकत असल्याची माहिती नव्या रिसर्चसमधून समोर आली आहे. ...

Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार - Marathi News | google duo video chat app group calling limit increase to 12 people SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : लय भारी! व्हिडिओ कॉलची गंमत आणखी वाढणार, एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार

Coronavirus : लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. व्हिडीओ कॉलच्या मदतीने ऑफिसमधील लोकांशी महत्त्वाची चर्चा करता येते. ...

लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच ठरतोय विरंगुळा! - Marathi News | Mobile is becoming a time pass in lockdown! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच ठरतोय विरंगुळा!

मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे. ...

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो?, ‘या’ ट्रिक्स करतील मदत - Marathi News | Coronavirus You can reduce data usage during lock down follow these tips SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा डेटा लवकर संपतो?, ‘या’ ट्रिक्स करतील मदत

Coronavirus : वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. ...

Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन - Marathi News | coronavirus priyanka gandhi appeals to telecom companies free all kinds of calls for month SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

Coronavirus : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांना एक आवाहन केलं आहे. ...

Coronavirus: चीन कोरोनाबळींची खरी संख्या लपवतोय का?; 'हा' आकडा पाहून वाटतेय दाट शंका - Marathi News | Coronavirus: China has lost more than 20 million mobile users in the last two to three months mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चीन कोरोनाबळींची खरी संख्या लपवतोय का?; 'हा' आकडा पाहून वाटतेय दाट शंका

जगभरात कोरोना व्हायरसचे साडे तीन लाख रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी 50 देशांमधील सरकारांनी सुमारे 100 कोटीपेंक्षा जास्त लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

टेलिकॉम कंपन्या तरतील... पण दरवाढ अटळ - Marathi News | Telecom companies will be saved... but prices hike are unavoidable | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :टेलिकॉम कंपन्या तरतील... पण दरवाढ अटळ

सुमारे १५ वर्षांपूर्वी टेलिकॉम क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले केले गेले. हा धंदा करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावल्या. त्यासाठी त्यांना सरकारकडून परवाना आणि स्पेक्ट्रम घ्यावे लागले. ...