लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

आनंदाची बातमी! BSNL देणार सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट; वाचा, डिटेल्स - Marathi News | bsnl offers 10 percent discount for government employees from february month | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आनंदाची बातमी! BSNL देणार सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट; वाचा, डिटेल्स

देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांना आता BSNL च्या काही सर्व्हिसेसवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. बीएसएनएलने आपला बेस आणखी पक्का करण्यासाठी ही योजना आणल्याचे सांगितले जात आहे.  ...

सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका - Marathi News | hike sticker chat messaging app shut down and removed from play store | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिग्नल इफेक्ट! 'मेड इन इंडिया' अॅप Hike बंद; कोट्यवधी युझर्सना फटका

Hike बंद झाल्याचा फटका कोट्यवधी युझर्सना बसणार आहे. २०१२ मध्ये Hike Sticker Chat App भारतात लॉन्च करण्यात आले होते. अल्पावधीतच हे अॅप लोकप्रिय झाले होते. ...

सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio - Marathi News | Motorola Nio Appears in Sky Colour With a Quad Rear Camera Setup in Leaked Pictures social media | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio

पाहा काय असतील स्पेसिफिकेशन्स ...

अवघ्या काही मिनिटांत करा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक; पाहा संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | Link mobile number to Aadhar card in just a few minutes See the whole process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या काही मिनिटांत करा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक; पाहा संपूर्ण प्रक्रिया

Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद - Marathi News | jio discontinued these four prepaid plans of jio phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio युझर्ससाठी बॅड न्यूज! 'हे' चार किफायतशीर प्रीपेड प्लान बंद

Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त असे मानले जात होते. ...

गुगल प्ले स्टोअरवरील असंख्य पर्सनल लोन ॲप्स हटविले; नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्याचे RBIचे निर्देश - Marathi News | Deleted numerous personal loan apps from the Google Play Store; RBI's instructions to prove compliance with the rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल प्ले स्टोअरवरील असंख्य पर्सनल लोन ॲप्स हटविले; नियमांचे पालन केल्याचे सिद्ध करण्याचे RBIचे निर्देश

एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की, आमच्या सुरक्षा धोरणांचा भंग करणारे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. ...

मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, अन् पालकांना ११ लाखांचा फटका - Marathi News | Children play online games, parents loss Rs 11 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, अन् पालकांना ११ लाखांचा फटका

खामगावात पाणीपुरवठा विभागात कार्यरत एका व्यक्तीच्या खात्यातून दीड महिन्याच्या काळात दरराेज २९ हजार रुपये वळते झाले. ...

BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग - Marathi News | bsnl offers 5 gb daily data and unlimited voice calling in just 599 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे.  ...