लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार 'ही' भन्नाट फीचर्स - Marathi News | these 3 new features are coming on whatsapp it is special for android ios and web users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! Whatsapp वर लवकरच येणार 'ही' भन्नाट फीचर्स

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच तीन नवीन भन्नाट फीचर्स घेऊन येत आहे. ...

लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला - Marathi News | The mobile roberer hit youngster by an iron rod | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला

मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाला पकडून ठेवले असता चोरट्यांनी तरूणाच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करत मोबाईल हिसकावून नेला ...

Whatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार - Marathi News | whatsapp user can now make video call directly by giving command to google assistant | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार

गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. ...

आई.. बाप्पा आले गं ! - Marathi News | Mother .. Bappa has come! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई.. बाप्पा आले गं !

बाप्पा हा आता एखाद्या विशिष्ट समाजाचा वा समूहाचा राहिला नाही उलट तो सर्वधर्मसमभावाचा प्रतीक बनला आहे. ...

झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता? वेळीच व्हा सावध नाही तर... - Marathi News | Side effects of checking your mobile first thing in the morning after waking up | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता? वेळीच व्हा सावध नाही तर...

मोबाइल आता लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. लोकांची कामे जेवढी या मोबाइलमुळे सोपी झाली, तेवढ्याच काही आरोग्याबाबत समस्याही लोकांमध्ये वाढल्या आहेत. ...

मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी जेरबंद : सात जणांना अटक - Marathi News | Interstate gang of mobile thieves arrested: Seven arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी जेरबंद : सात जणांना अटक

ठिकठिकाणचे मोबाईल चोरून ते झारखंड मार्गे बांगलादेशात पाठविणाऱ्या मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी धंतोली पोलिसांनी जेरबंद केली. ...

फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनपासून अशी करा सुटका  - Marathi News | this is how you can get full control on whatsapp and other apps notifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनपासून अशी करा सुटका 

गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे अनेकदा त्रासदायक ठरतात. ...

नागपूर रेल्वे स्थानकावरून मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | Mobile runaway gang arrested at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावरून मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक

रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...