लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे - Marathi News | The tendency of children in rural areas towards computer games | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील मुलांचा कल संगणकीय खेळाकडे

चांदोरी : तंत्रज्ञानानाने झपाटलेल्या युगात लहान मुलांचा ओढा संगणक, व्हिडिओ गेमकडे झुकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे. ...

अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | Brother in law was pressuring her to have an illicit relationship by sending obscene messages, finally her sister-in-law took the last step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल 

Suicide : हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली. ...

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच - Marathi News | Xiaomi's brand Redmi Note 9 5G smartphone launched at Rs 15000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

Xiaomi 5G Smartphones: रेडमीने चीनमध्ये  Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G हे दोन ५जी फोन लाँच केले आहेत. ...

Micromax In 1b चा पहिला सेल थोड्याच वेळात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स - Marathi News | first sell of Micromax In 1b today; Know the price and offers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Micromax In 1b चा पहिला सेल थोड्याच वेळात; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मायक्रोमॅक्सच्या मोबाईलचा पहिला सेल असल्याने याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सच्या वेबसाईटवर हा सेल सुरु होणार आहे. ...

जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम - Marathi News | New rules for talking on mobile from landline from January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यास नवा नियम

आधी लावावे लागेल शून्य : २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक होतील उपलब्ध ...

...तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, जाणून घ्या काय आहे नवा नियम - Marathi News | If you do not enter '0' before mobile number from January 1, the call will not be connected, find out what is the new rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर होणार नाही कॉल कनेक्ट, जाणून घ्या काय आहे नवा नियम

Telecom News : येत्या १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाईलवर कॉल करण्यासंदर्भातील नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात येणार आहे. ...

शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध   - Marathi News | Well done cops! Police also searched for a mobile phone lost in the floods | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास पोलिसांनो! पूरात हरवलेल्या मोबाईलचाही पोलिसांना लावला शोध  

Lost And Found : चोरीला गेलेले व हरवलेले 27 मोबाईल नागरीकांना केले परत, खडकपाडा पोलीसांची कारवाई ...

दिवाळी काळात विक्रीसाठी आणलेले १५ लाखांचे मोबाईल दुकान फोडून लंपास - Marathi News | 15 lakh mobile stolen brought for sale during Diwali | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवाळी काळात विक्रीसाठी आणलेले १५ लाखांचे मोबाईल दुकान फोडून लंपास

चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ...