Crime News : दुकान फोडून १४९ मोबाइलची चोरी सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ७ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. ...
एका अहवालानुसार, लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटलंय. ...
याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले. तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. ...
कंपनीने ‘स्टाेरी लाॅक स्क्रीन’ नावाच्या ॲपमध्ये ‘डार्क हाॅर्स’ नावाचा प्राेग्रॅम बेमालूमपणे टाकला हाेता. ग्राहकांची माहिती मिळवून ॲपमध्ये विशिष्ट जाहिराती दाखवून गैरमार्गाने सुमारे ३१ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...
Gionee Malware on 20 Million Devices : जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीने जाणीवपूर्वक तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त डिव्हाईसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकल्याची माहिती आता समोर आली आहे. ...