लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

कॉल करून वडिलांच्या मोबाईलवर मुलाला सांगितले पहिले App इन्स्टॉल करायला अन् उडविले ९ लाख    - Marathi News | Called the child on the father's mobile phone and told him to install the first app, duped 9 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉल करून वडिलांच्या मोबाईलवर मुलाला सांगितले पहिले App इन्स्टॉल करायला अन् उडविले ९ लाख   

Fraud : वडिलांच्या बँक खात्यातून सुमारे 9 लाख रुपये गायब करण्यात आले. पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे. ...

'या' अ‍ॅन्ड्रॉईड युझर्सना 2021पासून जुन्या अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर ब्राउजिंग करता येणार नाही; असे आहे संपूर्ण प्रकरण - Marathi News | These Android users will be blocked from browsing websites in 2021 here are all the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' अ‍ॅन्ड्रॉईड युझर्सना 2021पासून जुन्या अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर ब्राउजिंग करता येणार नाही; असे आहे संपूर्ण प्रकरण

एका अहवालानुसार, आता यूझर्स कुठलीही सुरक्षित वेबसाईट अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. वेबसाइट्सवर जाताच आपल्याला फेल टू लोड, असा मेसेज दाखवेल अथवा यासाठी आपल्याकडे योग्य सर्टीफिकेट नाही, अशी माहिती दिली जाईल.  ...

बाबो! Amazon वरुन 40 हजारांचा मोबाईल मागवला अन् पार्सल उघडताच धक्काच बसला - Marathi News | mobile ordered from amazon man gets cloth when opene packet victim reached police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! Amazon वरुन 40 हजारांचा मोबाईल मागवला अन् पार्सल उघडताच धक्काच बसला

Amazon Mobile Ordered : अ‍ॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे.  ...

राजापूर परिसरात मोबाईल सेवेचा बोजवारा - Marathi News | Disruption of mobile service in Rajapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर परिसरात मोबाईल सेवेचा बोजवारा

राजापूर : गाव परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत व खंडीत होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच शाळांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सूरू केले असतांना मोबाईल सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा; गुगलने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Android users update Chrome Browser immediately; Google warns of danger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Warning! अँड्रॉईडधारकांनो लगेचच क्रोम अपडेट करा; गुगलने दिला धोक्याचा इशारा

Google Chrome User : अँड्रॉईड वापरणाऱ्यांना नेहमी मालवेअरची चिंता सतावत असते. गुगलला एखाद्या बगची माहिती मिळताच युजरला सावध केले जाते. ...

ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका - Marathi News | In online transactions, what is the place of texts? The publishing house took the plunge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

Books Nagpur News टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत. ...

सुखी संसारात मोबाईल लावतो आहे आग - Marathi News | In a happy family, mobile is a villein | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुखी संसारात मोबाईल लावतो आहे आग

Mobile Nagpur News लॉकडाऊनमुळे घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सलग उपस्थिती विवाहबाह्य संबंध उघड करू लागली आहे. रात्रंदिवस मोबाईल हातात दिसत असल्याने अनेक कुटुंबातील संशयकल्लोळही वाढला आहे. ...

Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच - Marathi News | Micromax Launch Micromax In Note 1, Micromax In 1B budget smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Micromax चा जोश पाहून चिनी कंपन्या बेहोश; दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच

Micromax smartphone : कंपनीने दोन्ही फोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहs. महत्वाचे म्हणजे दोन्ही फोनना टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे.  ...