लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, अन् पालकांना ११ लाखांचा फटका - Marathi News | Children play online games, parents loss Rs 11 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलांनी खेळला ऑनलाइन गेम, अन् पालकांना ११ लाखांचा फटका

खामगावात पाणीपुरवठा विभागात कार्यरत एका व्यक्तीच्या खात्यातून दीड महिन्याच्या काळात दरराेज २९ हजार रुपये वळते झाले. ...

BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग - Marathi News | bsnl offers 5 gb daily data and unlimited voice calling in just 599 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग

वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे.  ...

...म्हणून Google ने Play store वरून हटवले 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे Apps; वेळीच व्हा अलर्ट - Marathi News | google removed many personal loan apps from play store in violation of security policy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून Google ने Play store वरून हटवले 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे Apps; वेळीच व्हा अलर्ट

Google Play store Apps : गुगलने प्ले स्टोरवरून 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे अ‍ॅप्स हटवले आहेत. ...

सिग्नल डाऊन! जगभरातील युझर्सना वापरात अडचणी; सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर - Marathi News | signal app facing technical difficulty on global level due to rise in number of users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिग्नल डाऊन! जगभरातील युझर्सना वापरात अडचणी; सेवा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर

अल्पावधीतच सिग्नल अॅप मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड झाल्याचा फटका युझर्सना बसला. सिग्नल अॅप काही वेळातच डाऊन झाले. अॅप वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली.  ...

जिल्ह्यात चार ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना - Marathi News | Incidents of mobile theft at four places in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात चार ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना

Crime News Kolhapur- जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी , कुरुंदवाड या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या चार घटना घडल्या. या चोरींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये झाली. ...

Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट - Marathi News | vodafone leads in upload speed and reliance jio leads with fastest 4g download speed as per trai | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची डाऊनलोड स्पीडमध्ये बाजी, तर अपलोडिंगमध्ये Vodafone अव्वल; एअरटेल चितपट

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. रिलायन्स जिओने 4G डाऊनलोडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. ...

खूशखबर! Flipkart ने आणखी भन्नाट ऑफर; मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसं? - Marathi News | buy smartphone free with flipkart smart pack subscription service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! Flipkart ने आणखी भन्नाट ऑफर; मोफत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कसं?

Flipkart Offer Free Smartphone : फ्लिपकार्टने भन्नाट ऑफर आणली असून ती 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरुन फ्रीमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. ...

WhatsApp ला झटका! Telegram ची मोठी झेप; 72 तासांत तब्बल अडीच कोटी नवे युजर्स - Marathi News | telegram adds 25 million new users in last 72 hours surpassed 500 million downloads | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ला झटका! Telegram ची मोठी झेप; 72 तासांत तब्बल अडीच कोटी नवे युजर्स

Telegram 25 Million New Users In Last 72 Hours : व्हॉट्सअ‍ॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ...