लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

यूझर्सना गंडवणारे व्हॉट्सॲपचे माहिती गोपनीयता धोरण - Marathi News | WhatsApp information privacy policy that annoys users | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यूझर्सना गंडवणारे व्हॉट्सॲपचे माहिती गोपनीयता धोरण

सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या मर्जीनुसार ग्राहकांना वापरून घेत आहेत. त्यामुळे ‘आमचे खुले इंटरनेट आम्हाला परत द्या’, असे म्हणायची वेळ आली आहे. ...

खरंच की काय? Google Search मध्ये दिसतोय तुमचा नंबर अन् WhatsApp प्रोफाईल; खासगी ग्रुप झाले सार्वजनिक - Marathi News | users whatsapp profile information and private groups are public on google search results | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खरंच की काय? Google Search मध्ये दिसतोय तुमचा नंबर अन् WhatsApp प्रोफाईल; खासगी ग्रुप झाले सार्वजनिक

Google Search And WhatsApp : काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा - Marathi News | Drag WhatsApp users to other apps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉट्सॲपच्या युजर्सचा अन्य ॲपकडे ओढा

आपण यापूर्वीच बरीच माहिती व्हॉट्सॲपकडे दिली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार आणखी काही नवे त्यांच्याकडे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

Jio युझर्ससाठी गुड न्यूज! आता केवळ ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा - Marathi News | jiophone plans offering unlimited calling and data at only 75 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio युझर्ससाठी गुड न्यूज! आता केवळ ७५ रुपयांत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

जिओ युझर्सना केवळ ७५ रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार आहे. जिओचा हा सर्वांत स्वस्त प्लान असून, 'All in One' अंतर्गत हा प्लान देण्यात आला आहे.  ...

अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’ - Marathi News | Anganwadi worker's mobile 'hangs' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’

जिल्ह्यातील वास्तव : नेटवर्कची समस्या, मानधन, रिचार्जसाठी पैशांची चणचण ...

Whatsapp च्या नव्या पॉलिसीचा युजर्सने घेतला धसका; अल्पावधीत "या" नव्या मेसेजिंग अ‍ॅपची वाढली क्रेझ  - Marathi News | whatsapp vs signal whatsapp privacy policy join alternative signal messaging by following these steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp च्या नव्या पॉलिसीचा युजर्सने घेतला धसका; अल्पावधीत "या" नव्या मेसेजिंग अ‍ॅपची वाढली क्रेझ 

Whatsapp News : व्हॉट्सअ‍ॅपने युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. ...

भारीच! इंटरनेटशिवाय आता पाठवता येणार Location; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | send your location to anyone without internet follow this trick | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! इंटरनेटशिवाय आता पाठवता येणार Location; जाणून घ्या नेमकं कसं?

Location Without Internet : इंटरनेट शिवायही आपलं लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता येऊ शकतं. ...

मुलांमध्ये वाढतेय मोबाईल अ‍ॅडीक्शन : अंधुक दिसण्याच्या समस्येतही वाढ - Marathi News | Growing Mobile Addiction in Children: Increased Blurred Appearance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांमध्ये वाढतेय मोबाईल अ‍ॅडीक्शन : अंधुक दिसण्याच्या समस्येतही वाढ

Mobile Addiction in Children, nagpur news मुलांमध्ये ‘मोबाईल अ‍ॅडीक्शन’चे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय, सततच्या ‘स्क्रीन टाइम’चा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊन अंधुक दिसण्याची समस्या वाढली आहे. ...