लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'किंमत इथेच चुकवायची आहे, Your Time Starts Now...'; संदीप देशपांडेंच्या ट्विटची चर्चा - Marathi News | 'The price is here to miss, Your Time Starts Now...'; MNS Sandeep Deshpande's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'किंमत इथेच चुकवायची आहे, Your Time Starts Now...'; संदीप देशपांडेंच्या ट्विटची चर्चा

प्रसंगी सुमार लोकांना काम देऊन त्यांचे जीव घेतले, पाप केलंत. त्याची किंमत इथेच चुकवायची आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.  ...

 डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम; मनसेने दिले पुन्हा आयुक्तांना निवेदन - Marathi News | Dombivli station area remains full of hawkers MNS gave a statement to the commissioner again | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम; मनसेने दिले पुन्हा आयुक्तांना निवेदन

कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केवळ चार दिवस दाखविण्याकरीता कारवाई केली जाते. ...

विदर्भात पक्ष बांधणीवर मनसेचा फोकस; देशपांडे, जाधव, उंबरकर यांनी नागपुरात घेतला आढावा - Marathi News | MNS focus on party building in Vidarbha; Sandeep Deshpande, Avinash Jadhav, Umbarkar reviewed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पक्ष बांधणीवर मनसेचा फोकस; देशपांडे, जाधव, उंबरकर यांनी नागपुरात घेतला आढावा

बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे थेट पुढून हल्ला करायचे. आता मात्र ते मागून हल्ला करतात, अशी टीका देशपांडे यांनी केली. ...

'माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच'; संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Raut brothers are behind the attack on me; MNS Leader Sandeep Deshpande's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच'; संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ...

उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील...; देशपांडे प्रकरणी महत्वाची माहिती समोर - Marathi News | Important information has come out in the police investigation in the case of MNS leader Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील...; देशपांडे प्रकरणी महत्वाची माहिती समोर

महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ...

शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर - Marathi News | After Shiv Sena's 2nd anniversary celebration, MNS question, video also shared of raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर

शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष शिवसैनिकांना जेवढा त्रासदायक होता, तितकाच त्रासदायक शिवसेना पक्षासोबत लहानपणापासून जवळीक असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही होता. ...

प्रसुतीगृह सुरू करण्यास दिरंगाई; मनसेने छेडले ‘चॉकलेट’ आंदोलन - Marathi News | delay in opening maternity hospital MNS teased the chocolate movement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रसुतीगृह सुरू करण्यास दिरंगाई; मनसेने छेडले ‘चॉकलेट’ आंदोलन

मनपा मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट देण्यात आले. ...

66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार - Marathi News | 66 Crore spent road dug again, MNS Raju Patil showed the darkness to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार

विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.  ...