लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट - Marathi News | First step taken for MNS-Uddhav Thackeray alliance?; Abhijit Panse- Sanjay Raut met | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे. मनसे नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती. ...

"भविष्यात कोणतीही मदत भासल्यास...", पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्यांचा राज ठाकरेंकडून सन्मान - Marathi News | MNS president Raj Thackeray honored young men who saved a young woman from a fatal attack in Pune, Leshpal Javalge, Harshad Patil and Dinesh Madavi  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भविष्यात कोणतीही मदत भासल्यास...", तरूणीला वाचवणाऱ्यांचा ठाकरेंकडून सन्मान

पुण्यात तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली. ...

'मनसे'च्या कार्यकारिणीत फेरबदल; रत्नागिरीतील राजापुरात नवनियुक्तीवरून फूट, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | Reshuffle in MNS executive; Split over new appointment in Rajapura in Ratnagiri. Resignation of Officers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मनसे'च्या कार्यकारिणीत फेरबदल; रत्नागिरीतील राजापुरात नवनियुक्तीवरून फूट, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नव्या कार्यकारिणीवरून मनसेमध्ये नाराजी ...

घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका - Marathi News | If the clock pulls the fork, the fork will pull the clock; All developments questionable, Raj Thackeray's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

प्रफुल्ल पाटील किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत ...

"फोडाफोडीचं दळभद्री राजकारण आम्हाला जमत नाही याचा अभिमान", मनसेची बोचरी टीका - Marathi News | MNS has criticized Ajit Pawar after joining the Shiv Sena-BJP government and taking oath as Deputy Chief Minister  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फोडाफोडीचं दळभद्री राजकारण आम्हाला जमत नाही याचा अभिमान", मनसेची टीका

अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात भूकंप करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ...

"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर! - Marathi News | "Saheb, come together now", MNS-Shiv Sainik joint banner also appeared in Thane! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर!

मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे. ...

बाप रे... मनसेच्या वसंत मोरेंना संभाजीराजेंचा फोन? लवकरच भेटीचं नियोजन - Marathi News | Bap Ray... Sambhaji Raj's call to Vasant More of MNS? Planning a visit soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप रे... मनसेच्या वसंत मोरेंना संभाजीराजेंचा फोन? लवकरच भेटीचं नियोजन

ती पोस्ट वाचून माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी फोन करुन त्यांची समजूत काढली.  ...

ठाकरे बंधू एकत्र या! मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर; शिवसैनिक-मनसैनिकाने घातली साद - Marathi News | Thackeray brothers come together! After Mumbai, now the banner in Thane; Appeal of Shiv Sainik-MNS Party Worker | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे बंधू एकत्र या! मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर; शिवसैनिक-मनसैनिकाने घातली साद

सोमवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. ...