लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"MIM ची मदत घेऊन जनाची नाही, पण...; शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं", मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale Slams thackeray government and Shivsena Over MIM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"MIM ची मदत घेऊन जनाची नाही, पण...; शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं", मनसेचा खोचक टोला

MNS Gajanan Kale And Thackeray Government : एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय - Marathi News | Nilesh Mazire Leaders who left MNS are active in the party again in 48 hours, Vasant More meet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय

निलेश माझिरे आणि वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली ...

"मी तुझ्या बापाच्या वयाचा"; चंद्रकांत खैरे व्हायरल फोटोवरून नितेश राणेंवर भडकले - Marathi News | "I'm your father's age"; Shiv Sena leader Chandrakant Khaire lashes out at BJP MLA Nitesh Rane over viral photo | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मी तुझ्या बापाच्या वयाचा"; चंद्रकांत खैरे व्हायरल फोटोवरून नितेश राणेंवर भडकले

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो आणि 'विराट सभेचा formula ?' असे ट्विट करत शिवसेनेच्या सभेवर निशाना साधला ...

"म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर बसवतील पण..."; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Shalini Thackeray has criticized Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर बसवतील पण...''; मनसेची टीका

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स - Marathi News | Summons to six parties including Shiv Sena Congress BJP and MNS in Koregaon Bhima violence case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचा समन्स ...

"टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही, तर अबू आझमींकडून आली होती" - Marathi News | After this speech of Chief Minister Uddhav Thackeray, MNS spokesperson Gajanan Kale has criticized. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही, तर अबू आझमींकडून आली होती"

उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे.  ...

Uddhav Thackeray: सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो - Marathi News | Uddhav Thackeray: Come to the meeting ... Khaire distributed money to the people, MNS shared the photo as evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभेसाठी या रे... खैरेंनी लोकांना पैसे वाटल्याचा मनसेचा दावा, पुराव्यादाखल शेअर केला फोटो

सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन पुन्हा एकदा ही लवंगीची फुसकी माळ निघाल्याचं म्हटलं आहे. ...

Uddhav Thackeray: लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray: The fluffy garland of cloves, no concrete role; After the meeting, MNS took aim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लवंगीच्या फुसक्या माळा, कुठलिही ठोस भूमिका नाही; सभेनंतर मनसेनं साधला निशाणा

औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात मोठ्या गर्दीत उद्धव ठाकरेंची स्वाभिमान सभा झाली ...