लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
ज्येष्ठ नागरिक महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Raj Thackeray Led MNS leader slaps old age lady in Mumbai shameful activity condemned by NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महिलेला भररस्त्यात कानाखाली लगावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला अटक करा"

गणपती मंडपावरून मनसे पदाधिकाऱ्याने केली ती कृती ...

VIDEO: गणपतीचा मंडप लावण्यावरुन महिलेला भररस्त्यात मारहाण; मुंबादेवी परिसरातील घटना - Marathi News | Mumbai News; man hitting and pushing a woman in Mumbadevi area, allegedly over puting a bamboo stick in front of woman's shop without | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: गणपतीचा मंडप लावण्यावरुन महिलेला भररस्त्यात मारहाण; मुंबादेवी परिसरातील घटना

मुंबईतील मुंबादेवी परिसरात महिलेला मारहाण झाली, मारहाण करणारे मनसेचे स्थानिक पदाधिकारी असल्याची माहिती आहे. ...

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार - Marathi News | CM Eknath Shinde will visit 'Shivtirth' for MNS Chief Raj Thackeray home Ganpati Darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज यांना भेटणार

शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. राज्यातील सत्तानाट्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरेंना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ...

लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन - Marathi News | Protest by MNS to install street lights in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात पथदिवे लावण्याच्या मागणीसाठी मनसेचे टेंबा लावून आंदोलन

या उड्डाणपुलाच्या खाली भुयारी मार्ग असून, त्यातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ...

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन?  - Marathi News | Raj Thackeray to visit Nagpur: What is MNS's master plan in Vidarbha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन? 

गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. ...

भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का?; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Pankaja Munde has been advised to approach the senior leadership and ask for support, Eknath Khadse has said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का?; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं!

पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला आहे, एकनाथ खडसेंनी दिला आहे.  ...