गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही; शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. भाजपने ही बाब गंभीरतेने घेतली असून, यासंदर ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आॅक्टोंबर २0१७ अखेर अनुक्रमे ८४६२ आणि १५७७५ असे एकूण २४२३७ कृषिपंप जोडण्या पैसे भरुनही प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला. ...
जैव-वैद्यकीय कचरा पर्यावरणास हानिकारक ठरत असताना अशा कचºयाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व निर्मूलन झाले नाही तर त्यापासून संसर्गजन्य रोगांचा प्रसारही होण्याची भीती असल्याने सर्व वैद्यकीय सेवा संस्थांनी अशा जैव-वैद्यकीय कचºयाचे योग्य व्यवस्थापन करणे गरज ...