लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेला नवे चेहरे मैदानात उतरविण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात विद्यमान नेतृत्व सोडून पर्यायी सक्षम नेतृत्वच नसल्याने आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील हेच उमेदवारीचे दावे ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सारे तुमच्या पाठीशी एक दिलाने आहोत असा आग्रह शुक्रवारी शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी धरला... निमित्त होतं ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचं. ...
बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...
भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड ...
गोव्यात आमदार सतत पक्षांतरे करतात, त्यामुळे स्थैर्य हे एक आव्हान बनते, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या प्रचार सभेत केले. ...