आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Miss World 2025: Opal Suchata Chuangsri: Opal Chuangsri cancer story: inspirational story of Miss World: लढली तरीही हरली नाही, १६ व्या वर्षी स्तनाचा कर्करोग, जिद्दीने पूर्ण केलं मिस वर्ल्ड होण्याचं स्वप्न पूर्ण... ...
Who is Opal Suchata, Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला. ...
मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन यंदा हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेतून मिस इंग्लंड २०२४ मिला मॅगी हिने माघार घेतली आहे. २४ वर्षीय मिला मॅगी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात आली होती. मात्र मध्येच माघार घेत ती तिच्या मायदेशी परतली. ...
Miss England leaves Miss World competition in the middle, reason is : भारतात चालू असलेल्या मिस वर्ल्ड पेजेंटची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र कारण काही औरच आहे. ...