लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

लॉकडाऊनमध्ये मीरा भाईंदर पोलिसांचा वाहन जप्तीचा धडाका - Marathi News | Mira Bhayandar police vehicle seized in lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये मीरा भाईंदर पोलिसांचा वाहन जप्तीचा धडाका

एका दिवसात तब्बल १६० वाहनं जप्त करत २३ सामुहिक गुन्हे दाखल ...

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात मीरा भाईंदरमधील १५ जणांचा सहभाग - Marathi News | From Mira Bhayandar, 15 people went to the Tbiligi A Jamaat program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तबलिगी जमातच्या कार्यक्रमात मीरा भाईंदरमधील १५ जणांचा सहभाग

दिल्लीतील सदर धार्मिक कार्यक्रमातुन मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले देशभरात पसरल्याने खळबळ उडाली आहे. ...

मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह - Marathi News | Corona first patient in Mira Bhayander ; All family members positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह

मीरा रोडमध्ये राहणारा ५५ वर्षांचा रुग्ण हा आधी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. ...

coronavirus : मीरा भाईंदरमधील दोघेजण कस्तुरबा रुग्णालयात दाखल - Marathi News | coronavirus: Two of Mira Bhayandar were taken to Kasturba Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : मीरा भाईंदरमधील दोघेजण कस्तुरबा रुग्णालयात दाखल

परदेशातुन शहरात आलेल्यांची संख्या 434, होम कॉरेन्टाईन दाम्पत्य व तरुणा वरुन लोकांचा गोंधळ ...

Coronavirus : पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडाला गोंधळ   - Marathi News | Coronavirus: Confusion caused by the different orders of the Municipal Commissioner & Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडाला गोंधळ  

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून अखेर कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली आहे ...

Coronavirus : कोरोनाग्रस्त देशातून ८७ जण परतले - Marathi News | Coronavirus: 87 returned from Corona affected country | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनाग्रस्त देशातून ८७ जण परतले

आयुक्तांनी पत्रकार परिषदेसाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना येण्याची विनंती केली होती. पण महापौर स्वत:च्या दालनात असूनही आल्या नाहीत. ...

Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला - Marathi News | Coronavirus : Sunday market in Bhayandar also Open in the shadow of Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे. ...

शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation recruitment scam directs the government's National Health Mission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा

महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. ...