लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढतेय; अर्थमंत्र्यांचं अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर - Marathi News | India's Muslim population is increasing; Finance Minister Nirmala Sitaraman's reply to journalists in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात मुस्लीमांची लोकसंख्या वाढतेय; अर्थमंत्र्यांचं अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर

मंत्री निर्मला सितारमण सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडली ...

धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात - Marathi News | Religion has become a riot factory in the country: Rajendra Pal Gautam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धर्म देशात दंगे घडविणारा कारखाना झालाय, राजेंद्र पाल गौतम यांचा घणाघात

भारताला विश्वगुरु बनायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पयार्य नाही ...

'इतके हे मंत्री निर्ढावलेले आहेत'; संभाजीराजेंनीच केली आरोग्यमंत्र्यांची पोलखोल - Marathi News | 'This minister is so desperate'; It was Sambhajiraj who did the polekhol of Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इतके हे मंत्री निर्ढावलेले आहेत'; संभाजीराजेंनीच केली आरोग्यमंत्र्यांची पोलखोल

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. ...

सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या सदैव पाठीशी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही - Marathi News | Tamashamrajji Vithabai Narayangaonkar was presented with Lifetime Achievement Award | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या सदैव पाठीशी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कै. गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर करण्यात आला होता. तो त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर व कल्पना संगमनेरकर यांनी स्वीकारला. ...

कंगाल राहिलो तरी चालेल पण मिसाईल प्रोग्रामशी तडजोड नाही; पाकिस्तानचा आडमुठेपणा - Marathi News | Pakistan will not compromise with nuclear missile programme even after IMF conditions says finance minister Ishaq Dar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल राहिलो तरी चालेल पण मिसाईल प्रोग्रामशी तडजोड नाही; पाकिस्तानचा आडमुठेपणा

पाकिस्तान आर्थिक संकटात असून आता कंगाल होण्याच्या वाटेवर आहे. ...

मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब - Marathi News | Knock out the Koyta gang, says the minister; 'Koyta' missing from police FIR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्री म्हणतात, कोयता गँगला ठोकून काढा; पोलिसांच्या एफआयआरमधून 'कोयता' गायब

पुण्यात वेगवेगळ्या भागात दहशत पसरविण्याचे प्रकार घडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले ...

अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा - Marathi News | Search for missing jawan continues for 20 hours; Guardian Minister's stay for relief work in nashik sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर २० तासांनंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, कुटुंबीयांचा आक्रोश; गावावर शोककळा

पालकमंत्र्यांचा मदत कार्यासाठी ठिय्या मांडला होता : दोन पथकाकडून शोधमोहीम सुरू होती, अखेर २० तासांनी जवानाचा मृतदेह सापडला ...

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...