लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दुधाला मिळणारे अनुदान वर्षभरापासून बंद, दुधाचा जोडधंदा ठरतोय आतबट्ट्याचा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Milk subsidy stopped for year, milk business down market read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाला मिळणारे अनुदान वर्षभरापासून बंद, दुधाचा जोडधंदा ठरतोय आतबट्ट्याचा, वाचा सविस्तर 

Milk Business : यामुळे आश्वासक असणारा दुग्ध व्यवसाय दुधाच्या घसरत्या दरामुळे परवडेनासा झाला आहे. ...

शेतकऱ्यांना यश; दूध दरवाढ मंजूर, गायीच्या दुधाला ६ रु. तर म्हशीच्या दुधाला १० रुपयांची वाढ - Marathi News | success for farmers milk price hike approved in goa cow milk increased by rs 6 and buffalo milk by rs 10 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतकऱ्यांना यश; दूध दरवाढ मंजूर, गायीच्या दुधाला ६ रु. तर म्हशीच्या दुधाला १० रुपयांची वाढ

ग्राहकांवर कोणताही भार नाही ...

राज्यातील 'या' दूध संघाने २ रुपयांचा दर फरक दिला; १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - Marathi News | 'This' milk association in the state gave a price difference of Rs 2; Rs 13.50 crore was directly deposited in the farmers accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' दूध संघाने २ रुपयांचा दर फरक दिला; १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

katraj dairy पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (कात्रज डेअरी) ने प्रतिलिटर दोन रुपयांचा दर फरक देत तब्बल १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. ...

पशुधनाच्या संगोपनासाठी 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड'द्वारे मिळणार तीन लाखांचे अर्थसाहाय्य - Marathi News | Financial assistance of Rs 3 lakhs will be available through 'Pashu Samvardhan Kisan Credit Card' for livestock rearing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनाच्या संगोपनासाठी 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड'द्वारे मिळणार तीन लाखांचे अर्थसाहाय्य

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून 'किसान क्रेडिट कार्ड'द्वारे तीन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली ...

पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले - Marathi News | Animal husbandry, take special care of your livestock; the incidence of diseases among animals has increased due to the heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ...

पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Can even plain milk be dangerous to health? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

दूध हे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी महावाचे अन्न आहे. प्रथिने, कॅल्शियम, उपयुक्त जीवनसत्वे यांचा उत्तम स्त्रोत असलेले दूध जितके पौष्टिक आहे, तितकेच ते सूक्ष्मजंतूच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल माध्यमही आहे. ...

अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त - Marathi News | Akshaya Tritiya 2026, how to make perfect aamras or mango juice for akshay Tritiya, akshay tririya aamras recipe, 4 important tips for making mango juice | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अक्षय तृतीयेला आमरस करण्याआधी लक्षात ठेवा ४ टिप्स, रस होईल मस्त- खा मनसोक्त

...

आखाती देशांतील युद्धाचा परिणाम; पशुआहार महागल्याने दुधाळ जनावरांना सांभाळणे होतंय कठीण - Marathi News | Impact of war in Gulf countries; Dairy farming becomes difficult due to high cost of animal feed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आखाती देशांतील युद्धाचा परिणाम; पशुआहार महागल्याने दुधाळ जनावरांना सांभाळणे होतंय कठीण

Dairy Feed Rate : पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता दुधाळ जनावरांना सांभाळणे कठीण होऊ लागले आहे. ...