आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औद्योगिक क्षेत्रात महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण राबविण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे महिलावर्गाकडून स्वागत होत आहे. मात्र महिला उद्योजिकांबाबत किंवा उद्योगांबाबत वेळोवेळी जाहीर झालेली धोरणे, त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष शासकीय कार्या ...
वाशिम एमआयडीसीमध्ये पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत. नजिकच्या एकबूर्जी प्रकल्पावरून पाण्याची गरज भागविणे शक्य आहे; त्यासाठी प्रथम एकबूर्जी प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. ...
अनेक वर्षांपासून अनेक भूखंडधारकांनी विनावापर केवळ जागा अडवून ठेवल्याने नवीन उद्योग उभे होण्यास अडचण जात असल्याने उद्योग सुरू न करणार्यांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
कोंडी-चिंचोली औद्योगिक वसाहतीतील रिकामी जाग्या, लगतच्या कोंडी-अकोलेकाटी-बीबीदारफळ-गुळवंची परिसरातील गायरान जमिनी तसेच याच गावातील खासगी जागेतील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची विक्री केली जात आहे. ...
स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ श ...
लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्या ...
वनीकरणासाठी घेतलेल्या पण त्या जागेवर फार्म हाऊस असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या अडीच एकर भूखंडाचा ताबा परत घेण्याबाबतची नोटीस औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकु ...