आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मेट्रो-३ प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणाºया जनहित याचिकेवर उत्तर देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो मुंबईची गरज असल्याचे म्हटले आहे ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाला गिरगाव आणि काळबादेवी येथील रहिवाशांनी विरोध दर्शविला असतानाच आता माहीमकरांनीही मेट्रोविरोधात नाराजीचा सूर लगावला आहे. ...
दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला. ...
मेट्रोच्या अन्य मार्गांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविणा-या शिवसेनेने अंधेरी ते दहिसर मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाकरिता रेल्वे स्टेशन, जिने, लिफ्ट, भुयारी मार्ग यासाठी जागा देण्याच्या प्रस्तावाला, पालिकेच्या सुधार समितीच्या बैठक ...