सध्या पोलीस बांधवानी तणावमुक्तीसाठी जामनेरच्या वाकी रोडवर स्थापन पोलीस स्टेशनवर मोकळ्या जागेवर व्हॉलिबॉल ग्राऊंड तयार केले आहे. फावल्या वेळात सकाळ-सायंकाळ येथील पोलीस कर्मचारी नित्यनेमाने व्हॉलिबॉल खेळ खेळताना दिसतात. ...
अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात. ...