लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मासिक पाळी आणि आरोग्य

Menstrual Health, मराठी बातम्या

Menstrual health, Latest Marathi News

मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे.
Read More
PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण.. - Marathi News | PCOS and Mental health Correlation : PCOS also causes mental illness, Psychiatrist says 2 important things, no reason for mental.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOSमुळे मनाचे आजारही छळतात, मानसोपचार तज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या गोष्टी, मनाचेही बिनसते कारण..

PCOS and Mental health Correlation : आरोग्याच्या समस्यांपेक्षा सौंदर्याबाबत मुलींना सर्वाधिक कन्सर्न असतो आणि तो असण्यात काही गैरही नाही. ...

पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण? - Marathi News | Personal Hygiene : Is it good to use vaginal wash every day or in periods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळीच्या ४ दिवसात सतत व्हजायनल वाॅश वापरता? स्वच्छतेचा अतिरेक की इन्फेक्शनला आमंत्रण?

Personal Hygiene : मासिकपाळीच्या दिवसात पर्सनल हायजिनची काळजी घ्यायला हवी पण त्यासाठी व्हजायनल वॉश वापरण्याची गरज असते का? ...

मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पाठ-कंबर आखडते? आलिया- करिनाची ट्रेनर सांगते ४ व्यायाम - Marathi News | How to reduce menstrual pain, exercise for back pain during periods, Yoga for menstruation by Anshuka Parwani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पाठ-कंबर आखडते? आलिया- करिनाची ट्रेनर सांगते ४ व्यायाम

Yoga For Menstrual Pain: मासिक पाळीमध्ये खूपच त्रास होत असेल तर असे काही व्यायाम करून बघा. नक्कीच त्रास कमी होईल, असं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी सांगितलं आहे.  ...

मासिक पाळीच्या दिवसात खेळताना ‘डाग’ पडण्याचं टेंशन जीवघेणं, खेळाडूंनी धुडकावली पांढऱ्या शॉर्ट्सची सक्ती - Marathi News | Period anxiety and women athletes, football world cup and Wimbledon, no more white shorts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीच्या दिवसात खेळताना ‘डाग’ पडण्याचं टेंशन जीवघेणं, खेळाडूंनी धुडकावली पांढऱ्या शॉर्ट्सची सक्ती

जगभरातल्या खेळाडूंनी ठणकावलंच, ‘दाग’ बुरे है! पांढऱ्याच शॉर्ट्स घालून खेळण्याची महिला खेळाडूंवरची सक्ती आता तरी थांबेल का? ...

मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात.... - Marathi News | Period Delay Tablets Side Effects : Most Common Side Effects of Period Delay Tablets by Dr. Gauri Karandikar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी वर्षातून १-२ वेळा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेते, त्यामुळं वंध्यत्व येईल का? डॉक्टर सांगतात....

Period Delay Tablets Side Effects : सणावाराला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अनेकजणी सर्रास गोळ्या घेतात, मात्र त्याचे तब्येतीवर गंभीर परिणाम होतात. ...

पिरिड्समध्ये पॅड्स लावूनही कपड्यांवर डाग पडण्याचं टेंशन येतं? १ ट्रिक, रिलॅक्स व्हा, डाग पडणारच नाहीत - Marathi News | How to use Sanitary Napkins : Everything You Need To Know About Using Sanitary Napkins | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिरिड्समध्ये पॅड्स लावूनही कपड्यांवर डाग पडण्याचं टेंशन येतं? १ ट्रिक, रिलॅक्स व्हा, डाग पडणारच नाहीत

How to use Sanitary Napkins : पिरिएड्समध्ये बऱ्याच महिला डिस्पोजेबल पॅड्सचा वापर करता. जे अगदी सुरक्षित आहे. पण अनेकदा पॅड्स लावूनही  ब्लड कपड्यांना लागत जे अजिबात चांगला दिसत नाही. ...

पाळी येण्याच्या गोळ्या घेतल्याने पीसीओडीचा त्रास कमी होतो किंवा बंद होतो का? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Problem of PCOD or PCOS Expert opinion : Do taking menstrual pills reduce or stop PCOD? Experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी येण्याच्या गोळ्या घेतल्याने पीसीओडीचा त्रास कमी होतो किंवा बंद होतो का? तज्ज्ञ सांगतात...

Problem of PCOD or PCOS Expert opinion : पाळीशी निगडीत समस्या या गुंतागुंतीच्या असल्याने योग्य सल्ल्यानेच त्यावर उपाययोजना व्हायला हव्यात. ...

लघवी करताना आग जळजळ होते? तांदूळ पाण्याचा करा उपाय - डॉक्टरांनाही भेटाच - Marathi News | Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लघवी करताना आग जळजळ होते? तांदूळ पाण्याचा करा उपाय - डॉक्टरांनाही भेटाच

Know all about ‘tandulodaka’, the Ayurvedic remedy for UTI, white discharge, burning sensation when urinating अंगावरून पांढरं पाणी जातं, खाज येते? तांदळाच्या पांढऱ्या पाण्याचा करून पाहा उपाय ...