लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मासिक पाळी आणि आरोग्य

Menstrual Health, मराठी बातम्या

Menstrual health, Latest Marathi News

मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे.
Read More
“मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटलं तर...”, हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | hemangi kavi on menstruation said if you want to go in temple while periods goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटलं तर...”, हेमांगी कवीच्या पोस्टने वेधलं लक्ष

हेमांगी कवीने मासिक पाळीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाली... ...

मासिक पाळीत पोट दुखते, पायात गोळे येतात? पाळी अनियमित? ३ गोष्टी नियमित खा- त्रास होईल कमी - Marathi News | For Irregular Period add 3 foods in Your Diet : If menstruation is not regular, take 3 foods in diet; Periods will come on Time... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत पोट दुखते, पायात गोळे येतात? पाळी अनियमित? ३ गोष्टी नियमित खा- त्रास होईल कमी

For Irregular Period add 3 foods in Your Diet : आहारात काही छोटे बदल केले तर पाळी अनियमित असण्याची समस्या दूर होऊ शकते. ...

मासिक पाळीदरम्यान मंदिर प्रवेश का टाळावा? महाभारत आणि कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा! - Marathi News | Why should temple entry be avoided during menstruation? Read the context of Mahabharata and the story of Kamakhya Devi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मासिक पाळीदरम्यान मंदिर प्रवेश का टाळावा? महाभारत आणि कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा!

मासिक पाळीचा काळ हा विश्रांतीसाठी राखीव ठेवावा यावर सरकारही कायदा करत आहे, हा नियम पूर्वापार चालत आलेला आहे.  ...

सॅनिटरी नॅपकिन इनरवेअरमधून सटकते-लिक होते? १ सोपा उपाय- पाहा पॅड ठेवण्याची योग्य पद्धत - Marathi News | Sanitary pad hacks to prevent leakage during periods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅनिटरी नॅपकिन इनरवेअरमधून सटकते-लिक होते? १ सोपा उपाय- पाहा पॅड ठेवण्याची योग्य पद्धत

Sanitary pad hacks to prevent leakage during periods सॅनिटरी नॅपकिनही लिक होण्याची भीती वाटते, तसे होऊ नये म्हणून खास उपाय ...

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी - Marathi News | Foods That Help Reduce Period Cramps : Menstrual Cramp Home Remedies to Manage Pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

Foods That Help Reduce Period Cramps : हा त्रास कमी करण्यासाठी वारंवार पेनकिलर घेणंही चुकीचं आहे. पिरिएड्स पेन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे ते पाहूया. (Foods That Help Reduce Period Cramps) ...

पावसाळ्यात मासिक पाळीचे ४ दिवस शिक्षा वाटते, खाज-आग -इन्फेक्शन होते? डॉक्टर सांगतात उपाय.. - Marathi News | Period Hacks & Self Care Tips During Monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात मासिक पाळीचे ४ दिवस शिक्षा वाटते, खाज-आग -इन्फेक्शन होते? डॉक्टर सांगतात उपाय..

Female hygiene tips you must follow during monsoon season पावसाळ्यात मासिक पाळीच्या दिवसात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ...

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण... - Marathi News | Why Use Organic Pads? 5 Reasons to Choose Organic and Natural Pads. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

Organic Pads vs Regular Pads, Which Is Better? : सॅनिटरी पॅड्स मासिक पाळीत कोणते वापरले जातात आणि त्यामुळे शरीराला काय फायदे तोटे होतात, हे समजून घेतलं पाहिजे ...

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा... - Marathi News | 5 things to keep in mind while take a bathe on Your Period. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...

What’s the right way to bathe during your periods ? : मासिक पाळीच्या काळात हायजिनला अत्यंत महत्त्वाचे असते, त्यामुळे अनेक इन्फेक्शन्स टाळता येतात. ...