चार वर्षांपूर्वी कंबरदुखीने बेजार एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. सुरुवातीचे बोलणे झाल्यावर लक्षात आले की कंबरदुखीला निमित्त फक्त गाडीवरून जाताना बसलेल्या धक्क्याचे झाले. पण धक्का मात्र जबरदस्त बसला होता. धक्का बसल्यावर पाठ दुखणे, कंबर दुखणे सुरु झाले. ...
पंढरपूर : वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्य व जीवितास धोका असलेल्या बोगस डॉक्टरला पोलिस व वैद्यकीय पथकाने रंगेहात पकडले आहे. अजनसोंड (ता पंढरपूर) येथील सुमन कुमार रबिन मंडळ यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठच ...
‘गरिबांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,’ अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
‘स्क्रब टायफस’ नावाच्या आजाराने विदर्भाला वेठीस धरले आहे. सोमवारी पुन्हा एका महिलेचा बळी घेतला तर १० वर्षीय मुलीसह तीन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. या आजाराने केवळ दीड महिन्याच्या कालावधीत १७ रुग्णांचा जीव घेतला आहे, तर ११९ रुग्णांना गंभीर आजाराच्या श ...
हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठविणाऱ्या महाधमणीमध्ये रक्ताचा दाब वाढल्याने धमणीच्या आतील पहिला स्तर म्हणजे ‘इन्टीमा’ फाटून ‘मेडीआ’ व ‘अॅडव्हेंशीआ’ या दोन स्तरातून रक्तपुरवठा होत असल्याने धमणी फुटून रुग्णाचा मृत्यू होण्याची भीती होती. ...
टपरीवजा जागेतून कारभार चालविणाऱ्या ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकित मोठ्या पंचतारांकित रुग्णालयाचे मूलभूत अंग असलेल्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसंबंधी सर्वसामान्यांमध्ये गैरसमज आहेत ...