लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती - Marathi News | Interviews for 877 seats of medical officers in the state are on Tuesday | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी मंगळवारी मुलाखती

११५० उमेदवारांचे तीन दिवस समुपदेशन ...

कात्रज भागात 2 बाेगस डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | pmc took action against two bogus doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज भागात 2 बाेगस डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई

परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कात्रज भागातील दाेन बाेगस डाॅक्टरांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action against 8 employees including 2 medical officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली. ...

शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही - Marathi News | nashik,homeopathy,doctors,encouragement,for,government,health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

नाशिक : होमिओपॅथिक चिकित्सकांना शाासकीय आरोग्य सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना राष्टÑीय आरोग्य मिशन योजनेतही नियुक्ती देण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांसाठीचा ... ...

आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित - Marathi News | 'Maherghar' scheme is effective in tribal areas; more than 3 thousand delivery was successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी भागात ‘माहेरघर’ योजना प्रभावी; 3 हजार बाळंतपण झाले सुरक्षित

दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकीरीचे बनते. ...

पलूस कुपोषण मुक्तीच्या मार्गावर -: नवनवीन योजनांना नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News |  Pallus on the path of liberation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूस कुपोषण मुक्तीच्या मार्गावर -: नवनवीन योजनांना नागरिकांचा प्रतिसाद

४ दुर्धर म्हणजे काहींना हृदयविकार आहे, तर काही अस्थिव्यंग आहेत. ही सर्व मुले सामान्य कुटुंबातून आहेत. ...

‘सिटीस्कॅन’ची प्रतीक्षा थांबली - Marathi News | Waiting for 'Cicascan' stopped | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘सिटीस्कॅन’ची प्रतीक्षा थांबली

जिल्हा रूग्णालयात पाच वर्षानंतर नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. ...

एमबीबीएसच्या प्रत्येक जागेमागे मिळणार १.२० कोटी - Marathi News | 1.20 crores for each MBBS seat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसच्या प्रत्येक जागेमागे मिळणार १.२० कोटी

राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. ...