लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

अडीच वर्षात भाजपाचे २२ जण नाराज झाले, त्यातले ९ जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले - Marathi News | In two and a half years, 22 BJP members got angry and 9 Contact with NCP in Sangli Mayor Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अडीच वर्षात भाजपाचे २२ जण नाराज झाले, त्यातले ९ जण राष्ट्रवादीच्या गळाला लागले

राज्यात सत्ता, जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार अशा स्थितीत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील जनतेनेही २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या बाजूने कौल दिला. ...

होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे - Marathi News | Sangli Miraj Corporation Mayor elections Political Happenings between NCP, BJP, Congres | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :होऊ दे खर्च... पण महापौर आपलाच झाला पाहिजे

घोडेबाजारात बोली लागते. किंमत ठरते. ती कधी रोकड्यात असते, तर कधी पुढच्या पदांचं गाजर दाखवलं जातं. एकदा ठरलं की, नाराजांना आणि आपल्या सोबत येणाऱ्यांना उचललं जातं. ...

" पुणे शहरात सध्या तरी लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोनचा विचार नाही, पण..."; महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | "Lockdown, containment zone is not considered in Pune city at present, but ..." Mayor Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" पुणे शहरात सध्या तरी लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोनचा विचार नाही, पण..."; महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली देखील सुरु केल्या आहेत. ...

मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी महापौरांचा लोकल रेल्वे प्रवास - Marathi News | Mayor's local train journey to emphasize the importance of masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी महापौरांचा लोकल रेल्वे प्रवास

मास्क न लवणाऱ्यांचे काढणार फोटो ...

बाळंत होण्याच्या काही तासआधी ऑफीसमध्ये काम करत होत्या महापौर, म्हणाल्या "कर्म हीच पूजा" - Marathi News | jaipur mayor work a few hours before delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळंत होण्याच्या काही तासआधी ऑफीसमध्ये काम करत होत्या महापौर, म्हणाल्या "कर्म हीच पूजा"

Jaipur Mayor : जयपूर नगरपालिकेच्या (ग्रेटर) महापौर डॉ. सौम्या गुर्जर (Jaipur Nagar Nigam (Greater) Mayor Dr Somya Gurjar) या गुरुवारी बाळंत झाल्या. ...

मंगळवारी ठरणार मिनी महापौर : ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया  - Marathi News | Mini mayor to be decided on Tuesday: online election process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंगळवारी ठरणार मिनी महापौर : ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया 

Mini mayor election मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या झोन सभापतींची निवडणूक येत्या मंगळवारी होत आहे. सर्व १० झोनची निवडणूक ही एकाच दिवशी पार पडणार आहे. ...

पुणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मात्र, अंदाजपत्रकात आयुक्तांची कोटीच्या कोटी उड्डाणे - Marathi News | Knocking on the coffers of Pune Municipal Corporation; However, in the budget, the commissioner's crores of flights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; मात्र, अंदाजपत्रकात आयुक्तांची कोटीच्या कोटी उड्डाणे

सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक तयार ...

नागनदी प्रकल्पाला लवकरच वित्तीय मंजुरी : महापौर - Marathi News | Financial approval for Nagandi project soon: Mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागनदी प्रकल्पाला लवकरच वित्तीय मंजुरी : महापौर

Nagandi project नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला १५ दिवसात वित्तीय मंजुरी देण्याचे निर्देश वित्त विभागाचे सचिवांना देण्यात आल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...