लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या , फोटो

Mayor, Latest Marathi News

राज्यातील महापालिकांवर भाजपचे वर्चस्व; महत्त्वाच्या आठ शहरांत भाजपचे महापौर - Marathi News | BJP Dominates Maharashtra Civic Polls 8 Mayors Elected in Key Municipal Corporations including Nagpur & Nashik | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महापालिकांवर भाजपचे वर्चस्व; महत्त्वाच्या आठ शहरांत भाजपचे महापौर

राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले असून, त्यात भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ...

२२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... - Marathi News | BMC Mayor Election 2026: Uddhav Thackeray can get a mayor of Mumbai after the reservation for the 22nd...; Even after winning, BJP will continue to watch Shinde, see how it goes... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा..

Uddhav Thackeray Shiv Sena UBT BMC Mayor Chances 2026 : BMC महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे काही न करताच स्वत:चा महापौर बसवू शकतात. या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ...तर ठाकरेंचा महापौर निश्चित? वाचा सविस्तर विश्लेषण. ...

अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते? - Marathi News | How much more powerful is a mayor in America than a mayor in India? Why is there so much discussion around the world? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?

Powerful Mayor in The US: अमेरिकेमध्ये जेव्हा जेव्हा प्रमुख शहरांच्या महापौरपदाची निवडणूक होते, तेव्हा त्याची जगभर चर्चा होते. या निवडणुकांमध्ये चक्क राष्ट्राध्यक्षही उतरतात. भारतात इतक्या महापालिका असूनही त्यांच्या निवडणुकांची चर्चा का होत नाही? ...

'या' ठिकाणी केवळ १२ रूपयांमध्ये होतेय प्रशस्त घरांची विक्री; पाहा काय आहे कारण - Marathi News | Croatian town offers houses for less than a dollar for a reason no transport no convenience | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी केवळ १२ रूपयांमध्ये होतेय प्रशस्त घरांची विक्री; पाहा काय आहे कारण

Houses Less Than Dollar Price : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु एका ठिकाणी केवळ १२ रूपयांत मिळतंय घर. ...

एक दिवसाच्या नर्सबाई, मनसेची महापौरांवर बोचरी टीका - Marathi News | One-day nurse, MNS's Sandeep Deshpande harsh criticism of the mayor | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :एक दिवसाच्या नर्सबाई, मनसेची महापौरांवर बोचरी टीका

निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव - Marathi News | The fierce ‘Agnitandav’ at the Serum Institute; Five people lost their lives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. ...

लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी.. - Marathi News | Rhythm heavy! Enthusiasm and enthusiasm in Pune, triumphant preparation for corona vaccination .. | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :लय भारी! पुण्यात उत्साह,आनंद अन् जल्लोष भारी, कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी..

देशातील ऐतिहासिक कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असताना पुणेकरांची आजची पहाट प्रचंड प्रेरणादायी आणि उत्साही वातारणात उगवली..पुण्यातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस यांनी लसीकरणाला सुरुवात करण्याअगोदर रुग्णालय परिसरात काढलेली नयनरम्य रांगोळी... ...