लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महापौर

Mayor Latest News in Marathi | महापौर मराठी बातम्या

Mayor, Latest Marathi News

PMC Election 2026: महापौरपदाची उद्या आरक्षण सोडत; ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यास 'या' दोघांना संधी? - Marathi News | Reservation for mayor's post to be scrapped tomorrow If OBC male reservation is made, there is a strong possibility that these two will be included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरपदाची उद्या आरक्षण सोडत; ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यास 'या' दोघांना संधी?

पुणे महापालिकेत गेली अनेक वर्षे महापौरपदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचे आरक्षण निघालेले नाही, त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे ...

रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं - Marathi News | Meetings are held at night! Amit Satam-Rahul Shewale are in a frenzy in Delhi regarding the post of Mumbai Mayor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं

BMC Election 2026: मुंबईचा महापौर कोणाचा होणार, याबद्दल भाजपा-शिंदेसेना युतीत खलबते सुरू असून, मंगळवारी रात्री दिल्लीत बैठक झाली.  ...

Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच - Marathi News | Municipal Election 2026: BJP and Congress' moves accelerate; Strategies for 'magic figure' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Municipal Election 2026: भाजपा आणि काँग्रेसच्या हालचालींना वेग; 'मॅजिक फिगर'साठी डावपेच

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसचे नेते सध्या बहुमताच्या आकड्याची जुळवा जुळव करण्यात गुंतले आहेत.    ...

कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू - Marathi News | Congress-Shinde Sena to come together in Kolhapur Municipal Corporation Suspense increased with MLA Satej Patil's statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कमालीचा सस्पेन्स वाढवला ...

Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Mayor will be from BJP, two corporators from Shinde Sena will come says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील 

एकनाथ शिंदे युतीबाबत सकारात्मक ...

२२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... - Marathi News | BMC Mayor Election 2026: Uddhav Thackeray can get a mayor of Mumbai after the reservation for the 22nd...; Even after winning, BJP will continue to watch Shinde, see how it goes... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा..

Uddhav Thackeray Shiv Sena UBT BMC Mayor Chances 2026 : BMC महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे काही न करताच स्वत:चा महापौर बसवू शकतात. या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ...तर ठाकरेंचा महापौर निश्चित? वाचा सविस्तर विश्लेषण. ...

PMC Election Results 2026: गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता - Marathi News | PMC Election Results 2026 ganesh bidkar or shrinath bhimale There is a strong possibility that one of them will be elected as the mayor of Pune, reservation will be released within a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे ...

महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत!  - Marathi News | Important update! Reservations for mayors of 29 municipalities will be announced on this day; The lottery for reservations will be held in the Ministry! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! 

Mayor Reservation Lottery Maharashtra 2026: महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात निघणार आहे. नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडेल. ...