लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती, मराठी बातम्या

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी! - Marathi News | Elections result yet to come, meeting of opposition leaders started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकालांआधीच सुरू विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी!

चंद्राबाबू लागले कामाला । अनेक नेत्यांशी चर्चा, पंतप्रधान मोदी यांचे देवदर्शन सुरू ...

चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा - Marathi News | Chandrababu Naidu Meet Akhilesh Yadav & Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबूंच्या भेटीगाठी जोरात, लखनौमध्ये केली अखिलेश, मायावतींशी चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही; राहुल गांधींचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Mayawati, Akhilesh will not go with BJP; Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : मायावती, अखिलेश भाजपसोबत जाणार नाही; राहुल गांधींचा दावा

देशातील विविध पक्ष निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल, असंही राहुल गांधी यांनी म्हटले. ...

मोदींच्या विजयासाठी वाराणसीत स्थानिकांना गुंडाकडून धमकी, मायावती यांचा भाजपावर आरोप - Marathi News | Mayawati Attacked On Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या विजयासाठी वाराणसीत स्थानिकांना गुंडाकडून धमकी, मायावती यांचा भाजपावर आरोप

निवडणूक स्वतंत्र्य आणि निष्पक्ष कशा होणार? बंगालप्रमाणे निवडणूक आयोगाचे वाराणसीमध्ये लक्ष का नाही? ...

मोदींवर टीका करणाऱ्या मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे : रामदास आठवले - Marathi News | lok sabha election 2019 Ramdas Athavale on mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर टीका करणाऱ्या मायावतींनी आधी लग्न केले पाहिजे : रामदास आठवले

भाजपला मनुवादी म्हणणाऱ्या मायवती त्याच भाजपसोबत ३ वेळा सत्तेत राहिल्या आहेत. ...

प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Mayawati Says It Is Clear That PM Modi Amit Shah Targeting Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प.बंगालमधील राडा ममतांना टार्गेट करण्यासाठीच; मायावतींचा भाजपावर निशाणा 

जर निवडणूक आयोगाला पश्चिम बंगालमध्ये प्रचारबंदी करायची होती तर ती सकाळपासून का केली नाही? असा सवाल मायावतींनी उपस्थित केला ...

Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Lok Sabha Election 2019: cm yogi adityanath is so serious for gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणुकीत भाजपने गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथील लढत योगी आणि विरोधकांमध्येच रंगली आहे. आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची लढाई प्रतिष्ठेची आहे. ...

मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात - Marathi News | PM Narendra Modi's government is losing this election - Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...