लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मारुती सुझुकी

मारुती सुझुकी, मराठी बातम्या

Maruti suzuki, Latest Marathi News

Car Buying Tips: कार घ्यायचीय पण बजेट नाहीय? या दिवाळीत दिवसाला 151.94 भरून कार घरी आणा... - Marathi News | Want to buy car but no budget? Bring home a car by paying 151.94 a day this Diwali ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार घ्यायचीय पण बजेट नाहीय? या दिवाळीत दिवसाला 151.94 भरून कार घरी आणा...

Car Buying Calculation: स्वत:चे एक घर आणि त्यासमोर एक चारचाकी, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. लो बजेट सेगमेंटमध्ये कार खरेदी करताना पैशांसोबत प्लॅनिंगही गरजेचे आहे. ...

मध्यमवर्गीयांची पहिली कार, 'मारुती 800' कारचा 40 वर्षांचा प्रवास - Marathi News | 40 years journey of Maruti 800, the first car of the middle class in 1980 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांची पहिली कार, 'मारुती 800' कारचा 40 वर्षांचा प्रवास

विशेष म्हणजे या कारची तेव्हा किंमत 52,500 रुपये एवढी होती. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी भारतीय विमानसेवेतील कर्मचारी हरपाल सिंग यांना पहिल्या कारची चावी दिली. ...

Maruti Swift: मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री - Marathi News | Maruti Swift Sales crosses 25 lakhs Marks in last 16 years; huge demand by youth | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या या स्वस्त हॅचबॅकवर ग्राहकांच्या उड्या; 25 लाख कारची विक्री

Maruti Swift Sale in 16 years: मारुती सुझुकीने डिझेल मॉडेल बंद केली आहेत. सर्व मॉडेल पेट्रोलमध्येच आणण्याचा निर्णय मारुतीने घेतला होता. यानुसार इग्निसपासून स्विफ्ट, अर्टिगा ते एस-क्रॉसपर्य़ंत साऱ्या गाड्या पेट्रोलमध्ये येत आहेत. ...

1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय - Marathi News | 1 lakh 80 thousand vehicles to be returned to Maruti; Suspected security error pdc | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय

माेफत दुरुस्ती करून देणार ...

जबरदस्त! देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स; ४.६६ लाखांपासून सुरू, मिळतंय ३२ किमीचं मायलेज - Marathi News | Cheapest CNG cars in the country; The starting price is Rs 4.66 lakh, with a mileage of 32 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त! देशातील सर्वात स्वस्त CNG कार्स; ४.६६ लाखांपासून सुरू, मिळतंय ३२ किमीचं मायलेज

Cheapest CNG Cars In India : सध्या ग्राहक कार खरेदी करताना त्या कारचा एव्हरेज किती असेल याचा सर्वप्रथम विचार करतात. ...

Maruti Swift ला सेफ्टीच्या बाबतीत झिरो रेटिंग; Tata नं अशी उडवली खिल्ली - Marathi News | Automobile sector TATA motors trolls maruti swift scores zero stars in latin ncap crash test in twitter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Swift ला सेफ्टीच्या बाबतीत झिरो रेटिंग; Tata नं अशी उडवली खिल्ली

नुकतेच मारुती स्विफ्टला लॅटिन NCAP क्रॅश टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाले. या क्रॅश टेस्टमध्ये मारुती स्विफ्टचे जे व्हेरिएंट सामील झाले होते,  त्यात दोन एअरबॅग देण्यात आल्या होत्या. ...

सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग - Marathi News | Made in India Maruti Swift is zero in terms of safety; '0' star rating in crash test | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग

Maruti Swift Car Crash Test : Maruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे. ...

Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार - Marathi News | Maruti Suzuki Working on Self Charging Hybrid Vehicles in Partnership With Toyota | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki आणतेय नवी हायब्रिड कार; ड्रायव्हिंगसह चार्ज होणार, Toyota सोबत करार

Maruti Suzuki Electric Vehicle India : कंपनी सध्या हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकलवर काम करत आहे. कंपनी टोयोटाच्या सहकार्यानं तयार करतेय कार. ...